शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचा पठाण चित्रपटामधील बेशरम रंग गाणं प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या घेऱ्यात अडकलं आहे. त्यामुळे चित्रपटाला बॉयकॉट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत मात्र, कालाविश्वातील अनेक कलाकारांनी चित्रपटाला पाठिंबा देत आपल्या प्रतिक्रया दिल्या आहेत. मात्र, वाद काही काही थांबायचे नावच घेत नाही. रोज कोणीतरी चित्रपटावर नवीन आरोप करत असतं. यामध्येच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमन याच्यासोबतही असंच काही घडलं होतं. त्याने देखिल पठाण चित्रपटावर आपले मत व्यक्त केले आहे.
बॉलिवूडमधील आपल्या दमदार अभिनयााने आणि बॉडिने सगळ्यांना लक्षवेधण्यास भाग पाडणारा प्रसिद्ध अभिनेता मिलिंद सोमन (Milind Soman) हा देखिल काही वर्षापूर्वी त्याने केलेल्या न्युड फोटोशूटमुळे वादाच्या घेऱ्यात अडकला होता. मिलंदवर अश्लिलता पसरवण्याचा आरोप केला होता. झाले असे की, अभिनेत्याने 14 वर्षापूर्वी त्याची गर्लफेंड मधू सप्रे (Madhu Sapry) हिच्यासोबत न्युड फोटोशूट केले होते. दोघांच्या पायामध्ये फक्त हुट घातलेला होता आणि अंगावर एक अजगर होतं. जेव्हा फोटो छापला तेव्हा अनेक लोकांनी त्याच्यावर अश्लिलता पसरवण्याचा आरोप केला असून जाहिरातीला बॅन केले होते. त्याशिवाय अभिनेत्याला वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अॅक्टनुसार मिलिंदवर तक्रार नोंदवली होती. त्याने तब्बल 14 वर्ष कोर्टात चाकरा लावल्या आणि 2009 साली त्याला या प्रकरणातून मुक्तता मिळाली. (Bollywood actro Milnd Soman Controversy nude photoshoot case)
मिलिंदने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्याच्या कॉन्ट्रीवर्सीदरम्याला त्याला मिळालेल्या अणुभवानुसार त्याने सांगितले की, “कोणीही कधीही कोणावर पूर्णपणे समाधानी नसतो. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मला 14 वर्षे प्रदीर्घ लढा द्यावा लागला. प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, प्रत्येकाला स्वतःचे हक्क आहेत आणि प्रत्येकाला स्वतःचे मत असले पाहिजे. यावर लोकांनी काही आक्षेपार्ह म्हटले तर कायदा त्यावर निर्णय घेईल.”
‘पठाण’ (Pathan) चित्रपटाचं बेशरम रंगम (Besharam Rang) गाणं प्रर्शित झाल्यापासून वादात अडकलं आहे. दीपिकाने पादुकोण (Deepika Padukone) हिने गाणं समाजामध्ये अश्लिलता पसरवत असून अभिनेत्रीने भगव्या रंगाची बिकीन परिधान केल्यामुळे हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे नेटकऱ्यांनी गाण्यावर निशाना साधला आहे. ‘पठाण’ चित्रपट (दि, 25 डिसेंबर) रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. (Everyone has their own rights and everyone should have their own opinion. If people say anything objectionable on this, the law will decide on it)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्रीच नव्हे उत्तम चित्रकारही! संस्कृतीचे लेटेस्ट फाेटाे पाहिलेत का?
काय सांगता! शाहरुखला घ्यायचा नव्हता चार वर्षांचा ब्रेक; म्हणाला, ‘आजारामुळे मी…’