Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

बेबी बंप लपवण्यासाठी ‘कॅटने’ दाखवली ‘चालाकी’, पण सत्य आले बाहेर! खरंच ती प्रेग्नेंट आहे का?

बॉलिवूडमध्ये काही दिवसापासून गुडन्युजचा सिजन असल्यासारखे वाटत आहे. बिपाशा बसूने चाहत्यांना आई होण्याची खुशखबरी दिली आहे आणि सगळेच तिच्या बाळाची वाट पाहत आहे.त्याच्यानंतर आलिया भट्टने तर सगळ्यांना आई होण्याची बातमी देउन चक्क हैरानच केले होते. आणि आता ‘कॅटरिना कैफ‘ हिने तिच्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर काही फोटो शे्अर केले आहेत, ज्यामध्ये असे वाटत आहे की ती प्रेंग्नेंट असल्याचे लपवत आहेत. चला तर पाहुया की काय आहे सत्य.

बॉलिवूडमध्ये अमाप प्रसिद्धी मिळवणारी कॅटरिना कैफ ( kaitrina kaif ) हीने विकी कौशल ( Vicky Kaushal )सोबत लग्न केल्यापासून ती खुपच चर्चेत असते. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर विकी कौशल सोबतचे काही फोटो शेेअर केले आहेत.ते दोघेही फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.शेअर केलेल्या फोटोला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, हे फोटो सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहेत. दोघांची जोडी हटके दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

काही दिवसांपासून कॅटरिना प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा होत आहेत आणि आता शेअर  तिने शेअर केलेल्या फोटेमध्ये तिला पाहुन आता ही बातमी बरोबर असल्याचे दिसून येत आहे. तिने या फोटोमध्ये फक्त चेहरा दाखवला आहे, यावर चाहते तिला कमेंट करत आहे. ज्या लुकमध्ये कॅटने फोटोशूट केले आहे त्यामध्ये फक्त चेहरा दाखवला आहे आणि खुर्चीच्या साहाय्याने शरीर लपवले आहे. बेबी बंप लपवण्यासाठी चांगली योजना आखली आहे मात्र, कॅटच्या अंदाजाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

समोर आलेल्या या फोटोमध्ये कॅटरिनाने डंगरी घातली आहे आणि केस मोकळे ठेवून केसांमध्ये हात गुंतवताना खूच छान पोज दिले आहेत. यामध्ये तिने सिंपल मेकअपने आपल्या चेहऱ्याला न्युड टोनमध्ये ठेवले आहे. विकी आणि कॅटने 9 डिसेंबर 2021 मध्ये राजस्थान या ठिकाणी आपला लग्न सोहळा पार पाडला होता. यांचे लग्न खूपच शानदार आणि पंजाबी पद्धतीने केले होते. तेव्हापासुन या जोडीला सोबत पाहिले की यांचे फोटो तुफान व्हायरल होत असतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा
तब्बल १२०० कोटींच्या ‘केजीएफ २’ सिनेमातील ‘या’ अभिनेत्याला झालाय कँसर, सूज लपवण्यासाठी वाढवली दाढी
अनुपम खेर यांनी सांगितली वडिलांची खास आठवण; म्हणाले, “त्यांनी एक पॅग घेतला की ते…”
ब्रम्हास्त्र चित्रपटात ‘या’ दाक्षिणात्य कलाकाराच्या एंट्रीने संतापले नेटकरी, बॉयकॉट करण्याची केली मागणी

 

 

 

हे देखील वाचा