मालिका क्षेत्र हे नेहमीच चर्चेत असते. एक काळ असा होता बॉलिवूडमधील अभिनेत्री बरोबरच मालिका क्षेत्रातील अभिनेत्रींना एवढाच दर्जा प्राप्त झाला होता. त्यांचा चाहतावर्ग वाढला होता. रोजच्या रोज घराघरात पोहोचणार या त्या अभिनेत्रीचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत होता बॉलिवूडमधील अभिनेत्रींना या देत होत्या टक्कर. एवढे असून सुद्धा काळात एवढ्या प्रसिद्ध पावलेल्या सगळ्या अभिनेत्री त्यातील काही अभिनेत्रींनी आपल्या परिवारासाठी अभिनय क्षेत्रापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला. बघूया काही अशाच अभिनेत्री. (popular television actress who leaved industry)
दिशा वकानी (disha vakani)
दिशा वकानी हिंदी मालिका क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतून दयाबेन ही व्यक्तिरेखा साकार होईल घराघरात पोहोचली. व्यक्तिरेखेने तिला प्रकाशझोतात आणले. ही मालिका सर्व मालिका क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय झालेली मालिका आहे. ही मालिका करत असताना दिशा वकानीचे लग्न झाले. आणि ती आई बनल्यानंतर तिने काही कालावधीसाठी ही मालिका सोडली. अभिनय क्षेत्रापासून पूर्णपणे लांब झाली.
कांची कौल (kanchi kaul)
कांची कौल ‘कुमकुम भाग्य’ हिने मालिकेमधून प्रेक्षकांच्या समोर आलेल्या शब्बीर अहलूवालिया याच्याबरोबर २०११ मध्ये विवाहबद्ध झाली. कांची कौल अनेक मालिकांमधून प्रेक्षकां समोर आली होती. लग्नानंतर तिने अभिनय क्षेत्राला पूर्णपणे रामराम ठोकला.
मिहिका वर्मा : (mihika varma)
मिहिका वर्मा ही ‘ये हे मोहब्बते’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या समोर आली. या मालिकेत दिव्यांक त्रिपाठी याच्या लहान बहिणीची व्यक्तिरेखा साकारली होती. ही स्वतः एक मॉडेल असून तिने अनेक मालिका केल्या. परंतु लग्नानंतर तिने अभिनय क्षेत्र पूर्णपणे सोडून दिले आणि ती अमेरिकेला शिफ्ट झाली.
सौम्या टंडन : (saumya tandon)
‘भाभीजी घर पे है’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली ही अभिनेत्री. गोरी मेम ही व्यक्तिरेखा केवळ कालावधीतच प्रेक्षकांच्या मनात भुरळ पाडून गेली. सौम्याला मुलगा झाल्यानंतर तिने अभिनय क्षेत्र पूर्णपणे सोडून दिले.
मोहिनी कुमारी : (mohini kumari)
मोहिनी कुमारी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेमधून घराघरात पोचलली. प्रसिद्धी मिळाल्यानंतर अनेक काम मिळाली. कॅबिनेट मिनिस्टर सतपाल महाराज यांचा मुलगा सुरेश राव त्याच्या बरोबर ती विवाहबद्ध झाली. त्यानंतर तिने गणेश क्षेत्राला पूर्णपणे रामराम ठोकला.
हेही वाचा :
‘हा’ आहे सई ताम्हणकरचा सिक्रेट बॉयफ्रेंड, सोशल मीडियावर केला मोठा खुलासा
‘सेक्रेड गेम्स’च्या तिसऱ्या सीझनसाठी सुरू आहे बनावट कास्टिंग, अनुराग कश्यप यांनी केला मोठा खुलासा