मराठी चित्रपटसृष्टीतील सध्या आघाडीवर असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये प्रिया बापटचाही समावेश होतो. प्रिया सध्या जोरदार चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. दररोज तिच्या चाहत्यांसाठी ती न चुकता फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या फोटोंना खूप चांगला प्रतिसाद देत असतात. प्रियाने अनेक चित्रपट तसेच नाटकांमध्ये काम करून तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रियाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही साडीमधील फोटो शेअर केले आहेत.
अशातच प्रियाचा आणखी काही फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये तिचा वेगळा अंदाज समोर आला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकता की, ती खूपच हॉट दिसत आहे. या फोटोमध्ये आपण तिने पाह् शकता की, तिने डेनीम निळ्या रंगाचे जॅकेट आणि जीन्स घातली आहे. ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे. तिने या फोटोमध्ये जकेटचे बटनउघडे ठेवले आहे. तसेच तिने ते जॅकेट उलटे घातले आहे आणि बटन उघडे ठेवले आहेत. ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे.
अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. तिचा हा फोटो सगळ्यांना खूप आवडला आहे. तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, जुनाट विचारांकडे पाठ फिरवणारे, अग्नि च्या लक्तरांसारखे जळजळीत व्यक्तिमत्व. तसेच बाकी अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.
नाटक, मालिका आणि त्यानंतर चित्रपट अशा अनेक माध्यमांद्वारे, आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया बापटने, अगदी कमी कालावधीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. तिने ‘वजनदार’, ‘टाईमपास २’, ‘लोकमान्य: एक युगपुरूष’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘टाइम प्लीज’, ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ यांसारख्या चित्रपटात अभिनय करून, लाखो चाहत्यांच्या मनात घर केले आहे.
याशिवाय प्रिया संजय दत्त अभिनित ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या हिंदी चित्रपटातही दिसली आहे. तसेच उमेशने देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. तो सध्या ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत मुक्ता बर्वेसोबत काम करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-