‘परत या राजूजी…’ कॉमेडीयनच्या मृत्यूवर शैलेश लोढाची भावूक पोस्ट व्हायरल

0
56
shailesh lodha and raju shrivastva
Photo Courtesy: Instagram/iamshaileshlodha

लोकप्रिय कॉमेडियल राजू श्रीवास्तव (Raju shrivastva) यांनी (दि.21 सप्टेंबर) दिवशी आपल्या 58 व्या वर्षी एम्स दवाखान्यात अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये शोककळा आली आहे. आजच्या या काळामध्ये कोणता माणूस कधी आपल्याला सोडून जाईल याचा भरवसा राहिला नाही. आजच्या या धावपळीच्या युगात कोणालाही दोन शब्द बोलण्यासाठी वेळ नसतो आणि अशा परिस्थितीमध्ये माणसाचे जीवन असे झाले आहे की, त्याचा घटक्याचा भरोसा नसतो. राजू श्रीवस्तवच्या यांच्या निधनाने अनेक सेलिब्रटी त्यांना श्रद्धांजली देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. अशातच शैलेश लोढा यांनीही एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

राजू श्रीवास्तव यांनी आपल्या दमदार अभिनयाने आणि पोट धरुन हसायला भाग पाडणाऱ्या कॉमेडीने लोकांना नेहमी हसवले आहे. त्यांचे टेलिव्हिजनवरील कार्यक्रमाद्वारे ते नेहमी प्रेक्षकांना हसवत असे आणि जीवनाला शिकवणारे सल्ले सांगत असतात. जेव्हा ते आजूबाजूला असतात तेव्हा कोणच दु:खी राहत नाही. त्यांच्या या स्वभावाने सगळ्यांनाच काम करण्यास उत्साह येत असे. राजू यांची आठवन काढत तारक मेहता या कार्यक्रमातील अभिनेते शैलेश लोढा आणि दिग्दर्शक असित मोदी यांनी त्यांच्यासोबत एका मुलाखतीचा किस्सा सांगत आपल्या सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shailesh Lodha (@iamshaileshlodha)

असित मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली देत आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असताना त्यांची आणि राजूची एका फोनकॉलची आठवन झाली आणि त्यांनी लिहिले की, “#rajushrivastav काही महिण्यांपूर्वी मी जेव्हा लखनऊला आले होतो आणि ते दिल्लीमध्ये होते, तेव्हा मी राजूला फोन केला होता. आमच्या खूप वेळ गप्पागोष्टी रंगल्या होत्या आणि आम्ही खूप हसलो होतो. आजही मला विश्वास होत नाही की, हे सगळे कसे घडले. खरंतर हे सगळं खरंच आहे की जीवनाचा काहीच भरोसा नाही राहिला. #राजू यांना देव शांती लाभो आणि त्याच्या कुटुंबाला शक्ती देओ. असे लिहित असित मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा
राजूंना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांना समजलेली हैराण करणारी गोष्ट, वाचून तुम्हालाही बसेल धक्का
सर्वांचं सोडा, थेट पती सैफसमोरच करीनाने केले होते एक्स बॉयफ्रेंड शाहिदला किस, व्हिडिओ व्हायरल
राजूंच्या निधनामुळे भोजपुरी कलाकारही भावूक; श्रद्धांजली वाहत म्हणाले, ‘जगाला हसवणारे कायमचे शांत झाले’

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here