Sunday, February 1, 2026
Home बॉलीवूड अरेरे! राखी सावंतला बॉयफ्रेंडने भर रस्त्यातच केली मारहाण, व्हिडिओ होतोय व्हायरल

अरेरे! राखी सावंतला बॉयफ्रेंडने भर रस्त्यातच केली मारहाण, व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच चर्चेत राहण्यासाठी काही ना काही करत असते. स्वत:ला चर्चेत आणण्यासाठी काय करावे हे तिला चांगलेच माहीत आहे. ती नेहमीच खोलीत काहीतरी गोंधळ घालून चर्चेत राहण्याचा करत राहते. अनेकवेळा तिने आपल्या वक्तव्याने वाद निर्माण केले. सध्या राखी तिचा बॉयफ्रेंड आदिल खानमुळे खूप चर्चेत आहे. दोघे नेहमीच एकत्र फिरताना दिसतात. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. दरम्यान, राखीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून सर्वांनीच डोळे मोठे केले आहेत. 

राखी सावंत (Rakhi Sawant) नुकतीच बॉयफ्रेंड आदिल खानसोबत (Adil Khan) स्पॉट झाली होती. यादरम्यान राखीला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याची संधी पॅपराजींनी सोडली नाही. यावेळी राखी नेहमीप्रमाणेच मस्तीच्या मूडमध्ये दिसली. आपल्या कूल स्टाइलसाठी प्रसिद्ध असलेल्या राखीने अचानक आदिलकडे सार्वजनिकरित्या किसची मागणी करायला सुरुवात केली. हे ऐकून आदिलला थोडं आश्चर्य वाटलं. पण त्यानंतर त्याने जे केले, त्याची कदाचित राखीलाही अपेक्षा नसेल.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 

राखी सावंतची किसची मागणी ऐकून आदिल खाननेही मजा घेतली. तेवढ्यात आदिलने गंमतीने पाय वाकवून राखीच्या पाठीवर गुडघ्याने वार केले. जरी तो फक्त एक विनोद होता तरी त्यावेळी राखीचे हावभाव पाहण्यासारखे होते. पण राखीच्या एक्स्प्रेशनवरून स्पष्ट होत आहे की तिला खूप खराब ​​वाटले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी राखीची जोरदार खिल्ली उडवली आहे. कमेंट करून नेटकरी म्हणत आहेत की यावेळी राखीला आदिलसोबत मस्ती करणे खूप महागात पडले आहे.

हेही वाचा –

बाबो! वन नाईट स्टॅंडनंतर झाली होती प्रेग्नेंट, अभिनेत्री कुब्रा सैतचा धक्कादायक खुलासा; म्हणाली ‘मी रात्रभर…’

स्वत: च्याच मृत्यूची अफवा ऐकून संतापले अभिनेते प्रेम चोप्रा, दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

अजूनही कायम आहे रवीनाची ब्युटी, फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

 

हे देखील वाचा