Tuesday, June 23, 2026
Home बॉलीवूड काय सांगता! कपूर कुटुंबातील रणबीर आहे सर्वात जास्त शिकलेला पोरगा, पाहा दहावीला किती मिळालेले गुण

काय सांगता! कपूर कुटुंबातील रणबीर आहे सर्वात जास्त शिकलेला पोरगा, पाहा दहावीला किती मिळालेले गुण

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या शमशेरा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशाच एका प्रमोशनदरम्यान त्याने एक मोठा खुलासा केलाय, ज्याची खूप चर्चा होत आहे. त्याने सांगितलंय की, दहावीची परिक्षा उत्तीर्ण होणारा तो कपूर कुटुंबातील पहिलाच मुलगा आहे.

त्याने सांगितले की, तो ५३.४ टक्क्यांनी उत्तीर्ण झाला होता. त्यावेळी उत्तीर्ण होण्याची अपेक्षा नसतानाही, तो दहावी उत्तीर्ण झाल्याने कुटुंबाला खूप आनंद झाला होता. त्याच आनंदात त्यांनी मोठी पार्टी ठेवली होती. अनेक रिपोर्टनुसार रणबीरने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा