Sunday, October 1, 2023

आख्या जगाच लक्ष वेधनाऱ्या सीमा-सचिनवर आलं नविन गाणं; पाहा व्हायरल व्हिडिओ

गेल्या काही दिवसांपासून देशात पाकिस्तानची ‘सीमा हैदर आणि सचिनची प्रेमाची चर्चा जबरदस्त सुरू आहे.पबजी खेळता खेळता सीमा हैदर व सचिन या दोघांना एकमेकांवर प्रेम झाले. पाकिस्तानची सीमा हैदर आपल्या प्रियकराला भेटायला भारतात आली आणि येताना चार मुलांना घेऊन आली. व दोघांनी लग्न देखील केले

मात्र, जेव्हापासून सचिनने लव्हस्टोरीबद्दल मीडियासमोर आपले मत मांडले, तेव्हापासून सचिनची शेजारीची बाईने वैतागून सीमा हैदर व सचिनची खरडपट्टी काढली आहे. आता सीमा हैदर व सचिन पेक्षा ती सगळीकडे प्रसिद्ध होते आहे.सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

‘रसोडे मैं कोन था ?’ तुम्ही गाणं ऐकलेच असेल, होय त्याचे निर्माते यशराज मुखाटे  यांनी आता सचिनच्या पडोसनच्या स्पॉट रिप्लायवर एक गाणे तयार करणार नाही असं होणार नाही आहे. यशराज मुखाटे आपल्या अनोख्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. तो सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ पाहातो आणि त्यामधील संभाषणाला संगीतबद्ध करून गंमतीशीर गाणं तयार करतो. आता यशराज मुखते असं गाणं तयार केले आहे जे ऐकून पब्लिक हसल्या शिवाय राहणार नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yashraj Mukhate (@yashrajmukhate)

संगीत निर्माते यशराज मुखाटे ने सचिनच्या शेजाऱ्याच्या ऑन स्पॉट रिप्लायचा नवा ट्रॅक तयार केला आहे, ज्यावर संपूर्ण देश हसला होता. ‘लप्पू सचिन, झिंगूर सा बॉय’चा हा व्हिडिओ आता संगीतासह तयार करण्यात आला आहे. यशराज मुखाटे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केल्यावर तासाभरातच तो व्हायरल झाला.(seema haidar and sachin love story lappu sa sachin hei yashraj mukhate new song )

हेही वाचा- 
वेतन समानतेवर काजोलने मांडले मत; म्हणाली, ‘भारत प्रगती करत आहे, पण…’
जरा इकडे पाहा! गुलाबी रंगात खुलले आलियाचे सौंदर्य

हे देखील वाचा