Saturday, March 15, 2025
Home अन्य ‘मुझे पिने का शौक नही…’, सलमान खानची वहिनी का होतेय ट्रोल?

‘मुझे पिने का शौक नही…’, सलमान खानची वहिनी का होतेय ट्रोल?

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान याचा लहान भाऊ सोहेल खान यानी काही दिवसांपूर्वीच त्याची पूर्व पत्नी सीम सजदेह हिला घटस्फोट दिला होता त्यामुळे ही जोडी खूरच चर्चेत आली होती. मात्र पुन्हा एकदा सीमा सजदेह चर्चेत आली आहे. नुकतंच दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता करण जहर याच्या नवीन घरी पार्टी असल्याने अनेक सिलिब्रीटींनी हजेरी लावली होती. त्यामध्येच सिमा देखिल उपस्थित होती मात्र, तिने पार्टीमध्ये जास्त मद्यापान केल्यामुळे ती चांगलीच ट्रोल होत असून सोशल मीडिवर तिचा व्हिडिओ दखिल तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेत्री सीमी सजदेह (Seema Sajdeh) हिचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियवर चांगलाच व्हायरल होते आहे. शुक्रवार (of, 25 नोव्हेंबर) रोजी करण जोहर (Karan Johar) याच्या पार्टीमध्ये तिला पॅपराजींनी स्पॉट केले तेव्हा ती लेपर्ड प्रिंट आउटफीटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. मात्र, तेव्हाच तिच्यासोब असे काही घडले ज्याच्यामुळे ती ट्रलोर्सच्या निशाण्यावर आली.

झाले असे की, जेव्हा सीमा पार्टीतून बहेर आली तेव्हा पॅपराजींना पोज देतातना तिचा तोल जातो आणि ती शेजारील गेटचा आधार घेत उभी राहते. तिच्याकडे पाहून असे वाटते की, तिने खूपच जास्त मद्यपान केल्यामुळे तिला चालता देखिल येत नव्हते. त्यानंतर तिला अचानकच फोन येतो आणि ती पॅपराजींनाच म्हणते की, हॅली मी ठीक आहे. त्यामुळे नेटकरी तिला चांगलेच ट्रोल करत आहेत.

 

View this post on Instagram

 

व्हायरल झालेल्या व्हिडिओवर चाहते अनेक कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “दारु पिऊन बसली”, दुसऱ्याने लिहिले की, “जरा जास्तच पिली आहे.” अजून एकाने लिहिले की, “आंटी काहीतरी बोल जर फोन आला असेल तर सॉरी फोन तर आलाच नाही. कुल बनत आहेस का फोनवर?”, एका अन्यने लिहिले की, “जरा सा झूम लू मैं तर.” अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “मुझे पिने का शोक नही…पितु हॅुं गम भुलाने को.”

प्रेक्षकांनी तिच्या व्हिडिओवर अशाप्रारचे कमेंट करत चांगल्याप्रकारे ट्रोल करत तिची खिल्ली उडवली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
महाभारत फेम अभिनेता पुनीत इस्सर यांचे ईमेल आयडी हॅक, तब्बल 13 लाखांना लागला असता चुना
गौतमी पाटीलविरोधात मनसेची आक्रमक भूमिका, ‘अश्लिल डान्सवरआवर घाला नाही तर..’

हे देखील वाचा