Wednesday, July 2, 2025
Home मराठी सिद्धार्थ जाधवच्या सुखी संसाराला लागली कोणाची नजर? पत्नीपासून राहतोय वेगळा

सिद्धार्थ जाधवच्या सुखी संसाराला लागली कोणाची नजर? पत्नीपासून राहतोय वेगळा

चित्रपटसृष्टीतील कलाकार नेहमीच कोणत्या ना कारणाने चर्चेत असतात. त्यांचे लव्ह लाईफ, लग्न, ब्रेकअप, मुले या गोष्टींची नेहमीच चर्चा होत असते. या गोष्टी चाहत्यांसाठी देखील काही नवीन नसतात. अशातच मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधवबाबत (siddharth jadhav) एक शॉकिंग आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती यांच्यात काहीतरी बिनसलं आहे.

हाती आलेल्या वृत्तानुसार, सिद्धार्थच्या सुखी संसाराला नजर लागली आहे, गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यात खटके उडत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून ते दोघे वेगेळे राहत आहेत. परंतु त्यांच्यातील वादाचे कारण नक्की काय आहे हे अजूनही समोर आले नाही. त्यांनी देशील याबाबत काहीही वक्तव्य केले नाही. परंतु जवळच्या सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे.

https://www.instagram.com/p/Ccx371ePxeS/?utm_source=ig_web_copy_link

अनेक कलाकार वेगळे होऊनही मुलांच्या आनंदसताही एकत्र आलेले दिसतात, सिद्धार्थ आणि तृप्तीला डॉन मुली आहेत. तो त्यांच्यासोबत अनेक फोटो शेअर केले आहेत. परंतु त्यातील एकही फोटोत तृप्ती दिसत नाहीये. यावरून आता त्यांच्यात नक्कीच काहीतरी बिनसले आहे याची खात्री पटते.

https://www.instagram.com/p/B_-ju7ClstU/?utm_source=ig_web_copy_link

सिद्धार्थ आणि तृप्ती यांचा प्रेम विवाह आहे. तो प्रसिद्ध होण्याआधीच तृप्ती त्याच्या प्रेमात पडली होती. नंतर त्यांनी लग्न करून संसार थाटला. त्यांच्यातील प्रेम आणि बॉण्डिंग नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. अनेक कार्यक्रमामध्ये तृप्ती सिद्धार्थसोबत हजेरी लावत असतं. ‘नच बलिये’ या शोमध्ये दोघांनी भाग घेतला होता. त्यावेळी त्यांचायतील प्रेम सगळ्यांनी पाहिले आहे. त्याची जोडी देखील अनेकांना आवडते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा