Friday, December 1, 2023

माेठी बातमी! दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्याचे कार अपघातात निधन, दारूच्या नशेच चालवत हाेता गाडी

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समाेर येत आहे. खरे तर, तमिळ अभिनेता आणि दिग्दर्शक सरन राज याचा कार अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. अशात अभिनेत्याच्या निधनामुळे त्याच्या चाहत्यांना माेठा धक्का बसला असून सिनेसृष्टीत शाेककळा पसरली आहे.

अभिनेता सरन राज (saran raj) याचा केके नगरमध्ये कार अपघातात मृत्यू झाला. खरे तर, अभिनेता दारूच्या नशेत वाहन चालवत हाेता. अशात त्यांच्या वाहनाला बाईक धडकली आणि अभिनेता गंभीररित्या जखमी झाला. या सगळ्यात अभिनेत्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डाॅक्टरानी त्याला मृत घाेषित केले.

अशात अभिनेता सरन राजचा मृतदेह पाेलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या अपघातप्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. ( South famous actor died in a car accident, he was driving under the influence of alcohol)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अल्पवयीन मुलीवर बला’त्कार केल्याप्रकरणी प्रसिद्ध गायकाला अटक, सोशल मीडियावर फोटो केले पोस्ट
दीपिका कक्करने जुळ्या मुलांना दिला जन्म? पती शोएब इब्राहिमने केला खुलासा

हे देखील वाचा