Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड ‘बॉलिवूडचा पप्पू झाला’, बॉयकॉट ट्रेंडवर स्वरा भास्करची धक्कादायक प्रतिक्रिया

‘बॉलिवूडचा पप्पू झाला’, बॉयकॉट ट्रेंडवर स्वरा भास्करची धक्कादायक प्रतिक्रिया

सध्या बॉलिवडची अवस्था खूपच खराब झाली आहे. कोणीही येत आहे आणि बॉलिवूडवर टिका करत आहे मग ते आभिनेता असो कींवा दिग्गदर्शक असो बॉलिवूडला चांगलेच सुंबडीत घेतले आहे. बॉलिवूडचे चित्रपट एका पाटोपाट एसे आदळत असल्याने याचा चांगलाच फटका कलाकारांना आणि देशातील अर्थव्यवस्थेला पडला आहे. आणि आता अजून एका आभिनेत्रीने बॉलिवूडवर निशाना साधला आहे. चला तर जानूण घेउया की, कोण आहे ती अभिनेत्री जिने बॉलिवूडची तुलना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सोबत केली आहे.

काय बोलली स्वरा भास्कर?
स्वरा भास्करने दिलेल्या एका मुलाखतीत तीने बॉलिवूडची तुलना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सोबत केली आहे. मग तिने बॉलिवूडचे चित्रपट लगादार बॉक्स ऑफिसवर जोरदार आदळत आहे आणि बॉयकॉट केले जात आहे हेही सांगितले. स्वरा भारती सध्या ‘जहाॅं चार यार’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे, ती गेल्यावेळेस ‘वीरे दी वेडींग’ या चित्रपटामध्ये दिसली होती. पण तीच्या करिअरमध्ये कुठेतरी मागे असल्याचे दिसत आहे.

लागोपाठ फ्लॉप झालेले चित्रपट –
बॉलिवूडला काही दिवसापासून ग्रहण लागल्यासारखे झाले आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट लागोपाट आदळत आहेत असा प्रश्न एका मुलाखतीमध्ये स्वरा भास्करला विचारला होता तेव्हा तिने सांगितले की,  बिगडती अर्थस्व्यवस्था  आणि सिनेमागृहात कमी चित्रपट होत आहेत याला बॉलिवूड जबाबदार नाही. तिने हेही सांगितले की, “ओटीटी प्लॅटफॉर्म मुळे लोकांचा चित्रपट बघण्याचा अनुभव बिघडवला आहे.”

बॉयकॉटवरही बोलली स्वरा-
स्वरा भास्करने सांगितले काही दिवसापासून बॉलिवूडचे नाव खराब करण्याचे प्रयत्न चालू आहे,जे सुशांत सिंह राजपुतच्या मृत्युनंतर सुरु झाले आहे. चित्रपटांच्य बॉयकॉटवर बोलत असताना स्वरा भारतने राहुल गांधी यांची उपमा दिली  आणि बोलली की मला नाही माहीत, कदाचीत ही जरा वेगळीच तुलना आहे पण, मला राहुल गांधीची आठवण येते.

बॉलिवूडचा पप्पूफिकेशन झाला आहे-
स्वरा भास्करने राहुल गांधी यांचा उल्लेख करत बोलली की, “प्रत्येकजन त्यांना पप्पु म्हणत आहे, आणि प्रत्येतजन तसेच मानतहीे आहे, पण मी त्यांना भेटली आहे आणि ते खूप हुशार आणि प्रामाणिक माणुस आहे. सध्या बॉलिवूडसोबतहीेे असाच पप्पुफिकेशन होत आहे.” बॉलिवूडच्या खूप चांगले चित्रपट बॉयकॉटमुळे चालले नाही. स्वरा भास्कर ही ‘जहाॅं चार यार’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे सध्या ती या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

हेही वाचा –
कृष्णा अभिषेक ते अर्चना सिंग, कपिल शर्माच्या कार्यक्रमातील कलाकारांचे मानधन ऐकून व्हाल थक्क
‘तर मी आणि माझे बाळ दोघेही दगावलो असतो’, दिया मिर्जाने सांगितला जिवावर बेतलेला प्रसंग
‘एक था टायगर’ ते ‘लगान’ , ‘या’ सुपरहिट चित्रपटांची ऑफर धुडकावणे शाहरुखला पडले महागात

हे देखील वाचा