Thursday, March 28, 2024

कृष्णा अभिषेक ते अर्चना सिंग, कपिल शर्माच्या कार्यक्रमातील कलाकारांचे मानधन ऐकून व्हाल थक्क

द कपिल शर्मा हा कार्यक्रम म्हणले की, आपल्याह समोर कपिल शर्मा आणि त्याची पुर्ण टिम दिसते आणि आपल्या चेहऱ्यावर हासू येते. ‘द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रम लवकरच आपल्या भेटीला येणार आहे,  या कार्यक्रमाच्या प्रमोशन भागाचे शुटिंग झालेले आहे. या भागामध्ये कपिलने नविन लूक घेतला आहे आणि तो खूपच फिट दिसत आहे. या कार्यक्रमातील प्रत्येकच कलाकार आपली भुमिका गाजवत असतात आणि यासाठी चांगलीच रक्कमही आकारत असतात चला तर जाणून घेउया की, कोणता कलाकार एका भागाचे किती मोबदला कमवतात.

कपिल शर्मा – कपिल शर्मा ( Kapil Sharma ) कार्यक्रमामध्ये तर फक्त दुसऱ्याच्या पैशावर डोळा असल्याचे दाखवत असतो पण, तो स्वत: खूपच श्रीमंत आहे तो कपिल शर्मा या कार्यमाने चांगलीच कमाई करत असतो. कपिल शर्मा बाकीच्या सेलेब्रिटीपेक्षा कमी नाही तो ‘कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाच्या एका भागाचे 5 लाख रुपए एवढी रक्कम आकारत असतो. तो आधी 30े लाख रुपए एवढी फी घेत असे पण त्याने कपिल शर्मा सीजन2 पासून आपल्या फीमध्ये 20 लाख रुपयाने वाढवली आहे.

भारती सिंग – कॉमेडीयन भारती सिंग ( Bharti Singh ) ही टीव्ही वरील सगळ्यात आवडती आणि  फेमस कॉमेडियन म्हणुन ओळखली जात आीहे. ती कोणत्याही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असो किंवा ऑवार्डचा कार्यक्रम असो ती नेहमी तीच्या कॉमेडीची हजेरी लावत असते. भारतीही आपल्या कॉमेदलाडीद्वारे चांगलाच मोबदला कमवते या बाबतीत ती कोणापेक्षा कमी नाही. भारता एका भागाचे  10 ते 12 लाख एवढे शुल्क आकारत असते.

कृष्णा अभिषेक- कृष्णा अभिषेक ( Krishna Abhishek ) हा कपिल शर्मा या कार्यक्रमात सपना, अमिताभ बच्चन आणि आसे अनेक सेलिाब्रिटीचे सोंग घेत असतो पण या कार्यक्रमात तो मात्र, ‘सपना’ या भुमिकेत जास्त दिसतो. कृष्णा एका भागाचे 10 ते 12 लाख रुपए आकारत असतो.

अर्चना पूरन सिंग- हसवण्यासाठी जेवढे पैसे कलाकार घेत असतात, तेवढेच पैसे फक्त हसण्यासाठी घेणार असलेली द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाची  होस्ट अर्चना पूरन सिंग ( Archana Puran Singh ) ही देखिल फी घेण्यामध्ये कोणापेक्षा कमी नाही. ती एका भागाचे 10 लाख रुपए एवढे शुल्क आकारत असते.

चंदन प्रभाकर- चंदन प्रभाकर ( Candan Prabhakar ) हा कपिल शर्मा शो या कार्यक्रमात चंदु चायवाला ही भुमिका साकारत असतो. त्याच्या भुमिकेने प्रेक्षकांचे मन वेढले आहे, तो त्याच्या कॉमक टाइमिंग आणि अभिनायाच्या जोरावर या कार्यक्रमाचा एक भाग आहे. तो एका भागासाठी 7 लाख रुपए एवढी फीस घेत असतो.

सुमोना चक्रवर्ती – सुमोना चक्रवर्ती ( Sumona Chakravarti ) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना कमी हसवते पण फी मात्र मोठी आकारते. सुमोना चक्रवर्ती एका भागासााठी 6 ते 7 लाख रुपए फीस घेत असते.

कीकू शारदा- कीकू शारदा ( Kiku Sharda ) हा आपल्या शरिरामुळेच एक हसवण्यासारखा विेषय बनत असतो. तो नेहमी नर्सचा किंवा बच्चा अशा भुमिका साकारत असतो. तोही मानधन घेण्याच्या बाबतीत कोणापेक्षा कमी नाही. तो एका भागाचे 5 ते 6 लाख रुपए  एवढे शु्लक घेत असतो.

हेही वाचा-रिक्षाने प्रवास करताना पलक तिवारीने केले ‘असे’ चाळे, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल
फक्त तीन मिनिटांच्या शॉर्टफिल्मचा युट्यूबवर धुमाकूळ, बहिण भावाच्या प्रेमाची जगावेगळी कथा पाहाच
वाढदिवस विशेषः अवघ्या महाराष्ट्राला ‘याड’ लावणाऱ्या नागराज मंजुळेंचा थक्क करणारा प्रवास

 

हे देखील वाचा