Thursday, March 13, 2025
Home अन्य आईच्या ‘अफेअर’ बद्दल लेकीला काय वाटतं? वाचा काय म्हणाली सुष्मिताची मुलगी

आईच्या ‘अफेअर’ बद्दल लेकीला काय वाटतं? वाचा काय म्हणाली सुष्मिताची मुलगी

विश्वसुंदरी आणि अभिनेत्री सुष्मिता सेन ही सध्या प्रचंड चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे तिचं आणि आयपीएल किंग ललित मोदी यांचं रिलेशन सध्या संपूर्ण जगासमोर आले आहे. या दोघांनीच त्याची कबुली सर्वांना दिली आहे. मात्र, हे प्रकरण समोर येताच काहींना आश्चर्याचे धक्के बसले. त्यात या दोघांचे नातेवाईक देखील आहेत. त्यावर काहींनी समोर येत प्रतिक्रिया दिली. आता सुष्मिता सेन हिची मुलगी रेनी हिनेही सोशल मीडियाद्वारे तिचे मत मांडले आहे.

Sushmita Sen daughter Renee makes note amid actress relationship

काय म्हणाली सुष्मिताची लेक…

रेनीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. त्या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये तिने स्पष्ट केले की, ‘तिला (सुष्मिता सेन) आयुष्य तिच्या पद्धतीने जगायचे आहे, तिला तिच्या आनंदाची काळजी आहे. जग तिला काहीही म्हणत असले तरीही.’ एकंदरीत आईच्या सेल्फी पोस्टवर तिची मुलगी रेनीने तिला पाठिंबा दिला आहे, असे दिसते. ( Sushmita Sen daughter Renee makes note amid actress relationship with lalit modi )

अधिक वाचा –
एकेवेळी ‘बीग्रेड’ सिनेमात काम करणाऱ्या मान्यताने संजय दत्तबरोबर संसार करून दाखवलाच
हिंदी चित्रपटसृष्टीला लाभलेले महान गायक मुकेश; त्यांच्यासाठी राज कपूरांनी म्हटले होते, ‘जर मी शरीर आहे, तर मुकेश…’

हे देखील वाचा