उर्फी जावेद अनेकदा तिच्या आउटफिट्समुळे चर्चेत असते. ती वेगवेगळ्या गोष्टींपासून कपडे बनवून तिची क्रिएटिविटी दाखवते, परंतु यामुळे साेशल मीडिया युजर्स कधी उर्फीचे काैतुक करतात, तर कधीकधी तिला ट्राेल करताता. अशात अलीकडेच उर्फी तिच्या नव्या लूकसह चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी लोकांना तिचे आश्चर्य वाटले नाही, उलट त्यांने तिची तारांबळ उडाली आहे.
खरे तर, उर्फी (uorfi javed) अजियो के ग्रॅजिया मिलेनियल अवॉर्ड्समध्ये पाेहाेचली. यादरम्यान तिच्या आउटफिटने सर्वांनाच विचार करायला भाग पाडले. या कार्यक्रमात उर्फीने गोल्ड ब्रेस्ट प्लेट घातलेली हाेती. तिचा लूक कार्डी बीच्या व्हिडिओने प्रेरित होता. तिचा हा ड्रेस पीओपी प्लास्टरचा होता. यापूर्वी उर्फीने तिच्या सोशल मीडियावर ड्रेसचा मेकिंग व्हिडिओ देखील शेअर केला होता.
गोल्ड ब्रेस्ट प्लेट घातल्यामुळे उर्फी झाली ट्रोल
अजियाे के ग्रॅजिया मिलेनियल अवॉर्ड्समध्ये उर्फी गोल्ड ब्रेस्ट प्लेट परिधान करून कार्यक्रमाला गेली हाेती, पण त्यानंतर ती ट्रोलच्या निशाण्यावर आली. तिच्या ड्रेसबाबत ट्रोलर्स तिच्यावर विविध कमेंट करू लागले. एका युजरने उर्फीला ट्राेल करत लिहिले की, ‘हे पण का घातले आहे, नग्न फिरायचे असते…’, तर दुसर्या व्यक्तीने लिहिले, ‘बाबा, ही मुलगी काहीही करू शकते…’ अशात एका व्यक्तीने म्हटले आहे की, ‘उर्फीच्या विरोधात तक्रार व्हायला हवी, ते देशाची सभ्यता बिघडवत आहेत.’
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी उर्फी हँडबॅगने बनवलेला ड्रेस परिधान करताना दिसली होती, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. याशिवाय तिने टी बॅग, टेडी बेअर, वायर आणि इतर अनेक गोष्टींपासून ड्रेस परिधान केला आहे आणि प्रत्येक वेळी तिला खूप ट्रोल केले गेले आहे. (tv actress uorfi javed new dress gold breast plate at ajio grazia millennial awards trolled for outfit)
अधिक वाचा-
– ‘गजरा अॅन्ड कुर्ती’, डिझायनर ड्रेसमध्ये सुंदर मृणाल ठाकूर, फाेटाे एकदा पाहाच
–‘माझ्या डस्टबिनची पिशवी कोणी घेतली…’, भूमी काळ्या रंगाचा ड्रेस घालून झाली ट्रोल, युजर्सने उडवली खिल्ली