Monday, February 26, 2024

‘उर्फीला या स्कर्टमध्ये मच्छरही चावणान नाही’, म्हणत नेटकऱ्यांनी नवीन ड्रेसची उडवली खिल्ली…व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

सोशल माडियाची स्टर अर्थातच उर्फी जावेद हिने आपल्या कौशल्याने सोशल मीडियाची स्टार बनली आहे. बिग बॉसनंतर तिने आपल्या चित्रवित्र फॅशनने सतत लोकांचे लक्ष वेधून घेत तिने आपला मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. तिला अनेक लोक ट्रोल करतता मात्र, बिंदास्तपणे सगळ्यांला सडेतोड उत्तरे देऊन पब्लीकमध्ये अशाप्रकारे उतरने हे काम फक्त उर्फीच करु शकते. पुन्हा एकदा उर्फीने आपल्या स्टाइलने सगळ्यांना हैराण केले आहे.

‘बिग बॉस’ फेम उर्फी जावेद (Urfi Javed) हिने विचित्र कलाकृतिने ड्रेस तयार करुन अनेक लोकांना आश्चर्यचकित केले आहे. तिने कोणतीच वस्तू सोडली नसेल ज्याचा उपयोग करुन आपली फॅशल पूर्ण केली नसेल. तिने नुतंच एक नवीन फॅशन केली आहे, ज्यामुळे उर्फी खूपच चर्चेत आली आहे. तिचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे.

 

View this post on Instagram

 

उर्फी नेहमी आपल्या बोल्ड स्टाईलने सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते. तिचे अनेक ड्रेस पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जोवढे नेटकरी तिला ट्रोल करतात तेवढेच तिचे फॅन्स आहेत. ती चाहत्यांचे लक्ष वेधण्याची एकही संधी सोडत नाही. आपल्या स्टाइलमुळे तर कधी आपल्या वक्तव्यामुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फीने पुन्हा एकदी चाहत्यांचे लक्ष वेधले आहेत.

 

View this post on Instagram

 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उर्फी कारमधून बाहेर पडते. याचदरम्यान उर्फीने पांढऱ्यारंगाच्या मोनोकोनी परिधान करताना दिसून येत आहे. त्यावर तिने झालर टाईप लेस लावलेला स्कर्ट घातला आहे. आता तोस्कर्ट तिने कशाने बनवला आहे हे अजूनतरी समजले नाही, पण त्याल पाहून असे वाटत आहे की, दिवाळीमध्ये वापरण्यात येणाऱ्या लाईटींगपासून बनवनल्यासारखा वाटत आहे. उर्फीचा ड्रेस कसाही असो मात्र, तिचा एक एक लुक किलर असतो. तिच्या मेकअपही हटके असतो.

 

View this post on Instagram

 

उर्फीचा असा लुक पाहुन तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जातंय. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “कोणीतरी हिला भारतातून हाकलून द्या”, दुसऱ्याने लिहिले की, ‘मॅडमला सांगा, सर्व जग काही स्विमिंग पूल नाही, स्विमिंगचा ड्रेस घालून बाहेर पडली आहे.” अजून एकने हिलिले की, “इतके कपडे घालूनही दिदी उदास का दिस आहे?, तर तिचा ड्रेस तर दिलाळीच्या चायना लाईट सारखा दिसत आहे.” “उर्फीला म्छरही चावणार नाही” अशा कमेंटने उर्फीच्या ड्रेससचा पान अतारा करताना दिसून येत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आथियाच्या अभिनयासारखीच केएल राहुलची बॅटिंग’ म्हणत, नेटकऱ्यांनी गर्लफ्रेडचीही उडवली खिल्ली…
प्रियंकाने भारत दौऱ्यामध्ये थेट गाठलं उत्तर प्रदेश, महिलांच्या सुरक्षेवर शेअर केली पोस्ट

हे देखील वाचा