Monday, May 27, 2024

‘नमक हलाल’, ‘गाेल माल’ यासारख्या दमदार चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याचा मृत्यू, सिनेसृष्टीत पसरली शाेककळा

बॉलिवूड अभिनेते हरीश मागोन यांचे निधन झाले आहे. ते 76 वर्षांचे होते. ‘गोल माल’, ‘नमक हलाल’ आणि ‘इंकार’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. हरीश यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा सिद्धार्थ आणि मुलगी आरुषी असा परिवार आहे. हरीशची मुलगी सिंगापूरमध्ये राहते.

ही बातमी अपडेट हाेत आहे. (veteran actor harish magon passed away at the age of 76 )

अधिक वाचा- 
‘आता खा आणि ओका…’, राज्यातील राजकीय भूकंपाबद्दल तेजस्विनी पंडितचं ट्वीट चर्चेत; लगेच वाचा
लंडनमधील विराट आणि अनुष्काचा ‘तो’ फोटो व्हायरल; अभिनेत्री म्हणाली, “फूल ऍन्जाय..”

हे देखील वाचा