Monday, February 9, 2026
Home बॉलीवूड कार्तिक आर्यनने केला व्हॅलेंटाईन डेवे कब्जा; ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरी तू मेरा’ ची रिलीझ डेट जाहीर

कार्तिक आर्यनने केला व्हॅलेंटाईन डेवे कब्जा; ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरी तू मेरा’ ची रिलीझ डेट जाहीर

कार्तिक आर्यनच्या (Kartik Aryan) ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरी तू मेरा’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनात क्रेझ निर्माण झाली आहे. या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. चाहते याची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार नाही. हा चित्रपट करण जोहरने पुढच्या वर्षी व्हॅलेंटाईन डेला रिलीझ केला जाणार आहे.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरी तू मेरा’ या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि सांगितले आहे की कार्तिक आर्यनचा हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

सिकंदरनंतर अॅटलीसोबत चित्रपट करणार भाईजान, हे साऊथ सुपरस्टार देखील निभावणार भूमिका
‘गुलकंद’ मधील ‘चल जाऊ डेटवर’ हे रंगतदार गाणं प्रदर्शित…

हे देखील वाचा