नितेश तिवारी यांचा रामायण हा चित्रपट 5 नोव्हेंबर रोजी रीलीज झाला होता आणि आता हा चित्रपट बॅाक्स ऑफिस वर उत्तम कमाई करत आहे, या चित्रपटाला रिलीज होउन जवळपास 11 दिवस झाले आहेत. आणि तो आताही. बाॅक्स ऑफीस आपली पकड कायम ठेवली आहे. या चित्रपटाने दुसऱ्या रवीवारी पण आपली पकड कायम ठेवत 75 कोटींहुन आधिक कमाई केली आहे.
रामायण (ramayan)चित्रपटाच्या कमाई बाबत बोलायचे झाल्यास रीलीजच्या 11 व्या दिवशी तब्बल 11 कोटीचा गाठला आहे. मागील 10 दिवसांप्रमाणेच, कमाईबाबतीत हिंदी भाषेचा जास्त वाटा आहे. तर चित्रपटाने दुसऱ्या रविवारी हिंदीमध्ये 55 कोटी रुपये जमा केले आहेत. तर कन्नड भाषेत 5.75 कोटी, मल्याळममध्ये 5 कोटी, तमिळमध्ये 4.75 कोटी आणि तेलगू मध्ये 4.50 कोटींची कमाई केली आहे. यामुळे भारतातील चित्रपटाची एकुण कमाई ही 909 कोटी झाली आहे.
रामायण चित्रपटात रणबीर कपुर, साई पल्लवी, यश आणि रवी दुबे यांच्या प्रमुख भुमिका आहेत. आणि याच्या या साकारलेल्या भुमिकांना प्रेक्षकांकडुन भरघोस प्रेम मिळत आहे. तसेच चित्रपटसुष्टीतील अनेक कलाकरांनी या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. नुकतेच अभिनेत्री दीपिका चिखलियाने ‘रामायण’ने १००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केल्याबद्दल आनंद व्यक्त केला
हेही वाचा
मी ठीक आहे, ‘KBC 18’ मध्ये पुनरागमन करताच अमिताभ बच्चन याचे स्पर्धकाला मजेशीर उत्तर









