Wednesday, March 19, 2025
Home बॉलीवूड अभिषेक बच्चनच्या ‘गुरू’ चित्रपटाला झाली 17 वर्षे पूर्ण, अभिनेत्याने शेअर केल्या आठवणी

अभिषेक बच्चनच्या ‘गुरू’ चित्रपटाला झाली 17 वर्षे पूर्ण, अभिनेत्याने शेअर केल्या आठवणी

अभिषेक बच्चन अभिनीत कल्ट क्लासिक चित्रपट ‘गुरू’ला आज 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच, अभिनेता अभिषेक बच्चनने आपल्या इन्स्टाग्रामवर या सिनेमाबद्दलच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.

“था नही, है, और रहेगा, गुरुकांत देसाई” या प्रसिद्ध डायलॉगसह चित्रपटातील फोटोजनी भरलेल्या व्हिडिओमध्ये अभिषेकने “‘गुरु’ कायम माझ्या हृदयाच्या जवळ राहील” असे लिहिले.

https://www.instagram.com/reel/C1_PLMjI167/?igsh=MWhmazh6NTBjN2x5eA==

हा व्हिडिओ, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या व्यक्तिरेखेतील फोटोंसह तसेच, सिनेरसिकांच्या आवडीचा आणि अभिषेक बच्चनच्या सर्वात आयकॉनिक भूमिकांपैकी एक असलेल्या चित्रपटासाठी एक उत्तम थ्रोबॅक आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘अन्नपूर्णानी’च्या निर्मात्यांच्या अडचणीत वाढ, नयनतारासह सात जणांवर गुन्हा दाखल
अजय देवगणच्या ‘रेड 2’ चित्रपटात रितेश देशमुखची एन्ट्री, पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत दिसणार अभिनेता

हे देखील वाचा