सगळ्यात बाेल्ड भाेजपुरी गाण्याचा इंटरनेटवर राडा; माेनालिसा अन् पवनच्या रोमँटिक केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

0
114
Pawan-Singh
Photo Courtesy: ScreenGrab/Youtube/T-Series Hamaar Bhojpuri

सध्याच्या काळात भाेजपुरी इंडस्ट्रीही बाॅलिवूडच्या खांद्याला खांदा लावून आपले स्थान निर्माण करताना दिसतेय. यातील गाण्यांबाबतही असंंच काहीसं आहे. भोजपुरीतील एकापेक्षा एक गाणी चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. त्यातीलच एक गाणे सध्या जोरदार व्हायरल होत आहे, जे चाहत्यांच्या पसंतीस पडले आहे. कोणते आहे ते गाणे चला जाणून घेऊया.

भोजपुरीतील ‘मुआई दिहला राजाजी’ (Muaai Dihala Rajaji) हे गाणं तुफान व्हायरल हाेत आहे. या गाण्यात पवन सिंग याची माेनालिसासाेबतची  केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच पसंतीस उतरत आहे. या जाेडीचं कुठलंही गाणं आलं की, प्रेक्षक त्याला डाेक्यावर उचलून घेतात. अशातच त्यांचा जुने गाणे व्हायरल हाेत आहे, ज्यात दाेन्ही कलाकारांना बाेल्ड सीन्स देत राेमान्स करताना बघितले जाऊ शकते. त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची चांगलीच पंसती मिळत आहे. हा व्हिडिओ टी- सीरिजच्या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केला आहे.

व्हिडिओवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव
व्हिडिओमध्ये पवर सिंग आणि माेनालिसा नवविवाहित दाम्पत्य आहेत. ते दाेघेही लग्नाच्या पहिल्या रात्री राेमान्स करताना दिसत आहेत. या दाेघांमध्ये दमदार लव्हस्टाेरी पाहायला मिळत आहे. माेनलिसाचा बाेल्ड अंदाज आणि सिजलिंग केमिस्ट्री प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. व्हिडिओला 46 मिलिनयहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 44 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहे.

चित्रपटात पवन सिंग व्यतिरिक्त हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत
पवन सिंग आणि मोनालिसा (Pawan Singh-Monalisa Romantic Song) यांचं रोमॅंटिक व्हिडिओ गाणे ‘मुआई दिहला राजाजी’ (Muaai Dihala Rajaji) हे गाणे ‘सईयां जी दिलवा मांगेले’ (Saiyan ji Dilwa Mangelein) या चित्रपटातील आहे. या चित्रपटातील दाेघांच्या जाेडीला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली हाेती. चित्रपटात एकापेक्षा जास्त गाणी आहेत. यामध्ये त्यांनी राेमान्सचा तडका लावला आहे. हा त्यांच्या हिट चित्रपटांपैकी एक आहे. यात पवन सिंग आणि माेनालिसा यांच्याव्यतिरिक्त आनंद माेहन पांडे, सीमा सिंग आणि अन्य कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीनेच लावला शारीरिक अत्या’चाराचा आरोप, फसवणूक अन् ब्लॅकमेल केल्याचाही खुलासा
परिस्थिती काय, बोलतोय काय! राजूंच्या अंत्यसंस्कारात चाहता कॉमेडियनसोबत सेल्फीसाठी उतावळा, व्हिडिओ व्हायरल
राजूंच्या निधनामुळे अमिताभ बच्चनही गेले खचून; म्हणाले, ‘माझा आवाज ऐकून त्याने डोळे उघडलेले, पण…’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here