बिग बॉस मराठी चालू झालेला आहे. या आधी जान्हवी किल्लेकर हिने नऊ लाखांची बॅग घेऊन सहाव्या क्रमांकाला घरातून एक एक्झीट घेतलेली आहे. आणि अशातूनच घरातील आणखी एक इलिमिनेशन झालेले असून. आता या शोला त्यांचे टॉप फोर स्पर्धक मिळालेले आहे. टॉप फाईव्हमध्ये सुरज चव्हाण, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत आणि धनंजय पोवार हे होते. परंतु प्रेक्षकांनी दिलेल्या कमी मतानुसार अंकिता वालावलकर ही घराबाहेर पडलेली आहे. आता या शोला त्यांचे टॉप 4 स्पर्धक मिळालेले आहेत.