Friday, March 29, 2024

राशीभविष्य सांगणाऱ्या भगरे गुरुजींच्या लेकीला पहिले का? बोल्डनेसने लावते सोशल मीडियावर आग

सिनेसृष्टी असो किंवा प्रत्येकाचे सामान्य माणूस प्रत्येकाला आतुरता असते. ते आपल्या भविष्य जाणून घेण्याची आणि अनेकदा माणूस दिवसाची सुरुवातही याच गोष्टीपासून करतो. कोणताही पेपर आला किंवा टीव्ही लावली तरी सगळ्यात आधी दिवसभराचे आपले भविष्य काय असणार आहे हे पाहतो. असाच टेलिव्हिजनवर वेध भविष्याचा हा कार्यक्रम रोज सकाळी राशिभविष्य सांगून सुरुवात होते. या कार्यक्रमातील अ भगरे गुरुजी यांची आज घराघरात ओळख झाली आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का अतुषशास्त्री भगरे गुरुजींची कन्या हे मराठी चित्रपटसृष्टीतील आणि टेलिव्हिजनवरील एक नावाजलेली.

भगरे गुरुजींच्या लेकीचे नाव अनघा भगरे (Angha bhagare) असे आहे. कदाचित तुम्हाला ओळख पडली नसेल, पण जर आत्ता मी तुम्हाला सांगितलं की, ‘रंग माझा वेगळा’ (rang majha vegala) या मालिकेतील श्वेता आठवते का? तर लगेच तुमच्या डोळ्यासमोर तिचे चित्र उभे राहील हो मंडळी अगदी बरोबर ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील श्वेता हीच भगरे गुरुजींची कन्या अनघा भगरे ही आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anaghaa {Bhagare} (@anaghaa_atul)

अनघाने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटात असेच नाटकात काम करून लोकप्रियता मिळवली आहे. परंतु तिच्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील पात्राने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान प्राप्त केले आहे खलनायकीच्या भूमिकेत असूनही ते अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसत आहे. अनघाने सुरुवातीच्या काळात महेश कोठारे यांच्या ‘कोठारी विजन’मध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून काम.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anaghaa {Bhagare} (@anaghaa_atul)

तसेच अनघाने ‘अनन्या’ या नाटकांमध्ये अनन्याची मैत्रीण प्रियांका ही व्यक्तिरेखा साकारली होती. अनघा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते तिचे विविध बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो ती सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. सोशल मीडियावर देखील तिची तगडी फॉलोविंग आहे. तिचे चाहते तिच्या फोटोवर नेहमीच लाईक आणि कमेंट वर्षाव करत असतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘जीव ह्या रिक्ततेचा अर्थ लावत बसला’, नागराज मंजुळेंची पोस्ट चर्चेत
भाग्यश्रीचा पारंपारिक अंदाज पाहून तुम्हीही पडाल प्रेमात, फोटो पाहाच
कोट्यवधी रुपयात खेळणाऱ्या आलियाला पहिल्या सिनेमासाठी करण जोहरने दिलेले फक्त ‘एवढे’ लाख, अभिनेत्रीचा खुलासा

हे देखील वाचा