टेलिव्हिजन वरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस हा शो एक रियालिटी असतो त्यामुळे प्रेक्षकांना तो जास्त प्रेक्षक नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात तर बिग बॉस 19 काही दिवसांपूर्वी पार पडला होता आणि आता बिग बॉस 20 येण्यास सज्ज होत आहे. या शो मध्ये सलमान खान सूत्रसंचालन करत असतात. ते सूत्रसंचालन करणार आहेत. आणि आता बिग बॉस 20 च्या तयारीला सुरुवात झाली आहे.
प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसाहर अशी माहिती समोर आली आहे की, बिग बॉस 20 साठी निर्मात्यांनी स्पर्धक शोधण्यास सुरुवात केली आहे. आणि हा शो सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. सलमान (salman)खान या शो मध्ये प्रत्येक वीकएंड ला दिसणार सुत्रसंचालन करताना दिसणार आहेत.स्पर्धकांच्या शोधाची प्रक्रिया सुरू झाली असतानाच, सोशल मीडियावर फैसल शेख, रिधिमा गुप्ता, अंजली अरोरा, जन्नत जुबेर आणि उर्फी जावेद यांसारख्या अनेक नावांची संभाव्य स्पर्धक म्हणून चर्चा रंगली आहे. मात्र, यापैकी कोणत्याही नावाबाबत अद्याप अधिकृत माहीती मिळालेली नाही.
मागील पर्वात गौरव खन्ना यानी ‘बिग बॉस 19’ ची ट्रोफी जिकुंन विजतेपद पटाकवले होते. तसेच तान्या मित्तलने सर्वाचे लक्ष वेधुन घेतले होते. आणि प्रणित मोरेने त्याचे कॅामेडी शो करुन प्रेक्षकांचे मंनोरंजन केले होते. त्या पर्वात चर्चेत राहिलेल्या इतर स्पर्धकांमध्ये कुनिका सदानंद, अमाल मलिक, फरहाना भट्ट, अशनूर कौर आणि गौरव बजाज यांचा समावेश होता. तर अश्या नेहमीच वेगवेगळ्या विचाराची लोक या शो मध्ये येतात आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करतात आणि त्यांमुळे प्रेक्षक आता पुढच्या सीजनची वाट पाहत आहेत.
प्रेक्षकांना भुरळ घालणारी ‘29’, नेटफ्लिक्सवर 11 दिवसांपासून कायम आहे ट्रेंडिंगवर









