बिग बॅासच्या ओटीटी 3 घरातून कायमच वादचा विषय ठरणार कपल अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी पायल आणि कृतिका मलिक यांनी बिग बॅासच्या घरात प्रवेश करून कायमच चर्चेचा विषय ठरले. २०११ मध्ये पायलने अरमान मलिक याच्याशी विवाह केला होता. नंतर त्याने पायलशी घटस्फोट न घेता तिची मैत्रिण कृतिका सोबत लग्न केलं. काही दिवसांपूर्वी अरमान मलिकची पहिली पत्नी पायल हिने आरमानपासून वेगळं होण्याबद्दल भाष्य केलं होतं.
बिग बॅासच्या ओटीटी 3 जेव्हापासून सुरू झालं आहे. तेव्हापासून अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नी कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिकला घेवून रोज काहीना काही नविन खूलासे होत आहेत. पायलने नेहमीच सांगितले आहे कि, ती अरमान मलिक आणि तिची सौतन कृतिका हिच्या समर्थनास कायम उभी असेल. त्यातच तिने अरमान पासून वेगळं होण्याचं वक्तव्य केलं होत.
पायल म्हणाली, ‘मला महिती आहे इतर महिला माझ्यावर प्रेम करतात आणि ते माझ्या निर्णयाची वाट बघत आहेत. आणि मी माझं मनं तयार केलं आहे. मी आरमान आणि कृतिकाची विश्वास तोडणार नाही आणि मी माझा परीवारही सोडणार नाही. देव जरी येऊन म्हणाला वेगळं व्हा तरी मी मरणं पसंत करेल.मी माझा पती अरमान पासून वेगळं हेणार नाही.”
बिग बॅासच्या ओटीटी 3च्या घरात प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये अरमान मलिकला पायल त्याच्यापासून वेगळी होणार आहे याबद्दल सांगण्यात आलं. त्याला एका युटूबरने विचारलं कि तु पायल आणि कृतिका मध्ये कोणाची निवड करशील,त्यावर तो म्हणाला,’ देव जरा खाली आला तरा पण आमचं नात खराब नाही होणार. तो म्हणाला आम्ही घरातून बाहेर पडल्यावर ते सगळे सोबत राहतील.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
पॅपराझींसोबतच्या भांडणावर तापसी पन्नू म्हणाली, ‘मला त्याला खूश करून चित्रपट मिळणार नाहीत’
‘दाढी ठेवून, बाळी घालून कोणी शिवाजी महाराज होत नाही’ संतोष जुवेकरचे जातीधर्मावर वक्तव्य