तापसी पन्नू (Tapasee Pannu) सध्या तिची येणारी फिल्म ‘फिर आई हसीन दिलरुबा’ या फिल्ममूळे चर्चेत आहे. ती पुन्हा एकदा या सिनेमात आपली आदाकारी दाखवणार आहे. यातच अभिनेत्रीने एका मूलाखती दरम्यान तिच्या आणि पत्रकारांच्या बिघडणाऱ्या संबंधावर बोलली. तापसी आणि पत्रकारांमध्ये तणावाचे संबंध काही दिवसांपासून निर्माण झाले आहेत.
तापसी पन्नू हिने २३ जूनला बॅडमिंटन खेळाडू मैथियास बो याच्यासोबत लग्नाबंधनात आडकली. तापसी तिच्या ‘फिर आई हसीन दिलरुबा’ या सिनेमामूळे चर्चेत आहे.मध्यमनाशी बोलताना अभिनेत्री म्हणाली, “ती पॅपराजीना खूश करण्यात काही विश्वास करत नाही कारण फोटोग्राफर त्यांच्या फायद्यासाठी तिच्या विडिओ आणि बोलण्याचा गैरवापर करतात.”
निगेव्टिव्ह बातम्यांवर अधिक व्यूज मिळण्यावर तापसी म्हणते, ‘क्लिक कसे करणार तुम्ही? तापसी म्हणाली,चांगल्या बातम्यांवर कोण क्लिक करून त्या वाचत ? तुम्हीच मला सांगा तुम्ही शेवटची कोणती चांगली बातमीवर क्लिक केलं होत? आणि आता हि खबर जास्त सणसणीत आहे.ती पैपराजीसोबत चांगला व्यवहार करत नाही.त्यामूळे प्रत्येक जण म्हणत आहे, ‘काय झालं, काय झालं त्यामूळे हे दर्शकांसाठी जास्त रोमांचक आहे.”
पुढे तापसी म्हणाली, “मला या सर्व गोष्टी फिल्म मिळाव्या यासाठी नाही आहेत, माझे सिनेमे हे स्वतः सगळं बोलतात.यामूळे मला मिडियाला खूश करण्याची काहीही गरज नाही.यामूळे मिडियाच्या एका वर्गाला खूश करण्याची काहीही जरूरत नाही.मी त्यांना डायरेक्ट मीडिया पण म्हणत नाही कारण ते आपल्या स्वार्थासाठी असं करत आहेत.मी त्यांना मिडिया नाही म्हणतं.”
तापसी हि ‘फिर आई हसीन दिलरुबा’ या सिनेमाचा ट्रेलर येण्याआधीच दर्शकांना आकर्षित करत आहे आणि नेटिजन्स याला भरपूर पसंत करत आहेत.तशीच तिची दुसरी फिल्म ‘खेल खेल में’ या सिनेमाच ‘हौली हौली’ ह्या गाण्याची हुक स्टेप सोशल मिडियावर वायरल होत आहे.तिची ‘फिर आई हसीन दिलरुबा’ ९ ऑगस्टला रिलीज होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
क्रितीच्या कथित स्मोकिंग व्हिडिओवरून झालेल्या गदारोळात, आईची ही जुनी पोस्ट व्हायरल
‘दाढी ठेवून, बाळी घालून कोणी शिवाजी महाराज होत नाही’ संतोष जुवेकरचे जातीधर्मावर वक्तव्य