Sunday, May 19, 2024

दिशा पटानीने बोल्ड ड्रेसमध्ये घातला धुमाकूळ, अभिनेत्रीचा हॉटनेस पाहून चाहते थक्क

बाॅलिवूड अभिनेत्री दिशा पटानी नुकतीच एका अवॉर्ड्स कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने परिधान केलेला ड्रेस खूपच बाेल्ड हाेता. अशात आता दिशाचा हा लूक ट्रेंड होत आहे, ज्यावर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. दिशाने असे काय परिधान केले बरं? चला, जाणून घेऊया…

ग्रेस अॅन्ड ग्लॅमरस दिशा पटानी (disha patani) हिने फॅशन आणि चित्रपटांच्या जगात स्वत:साठी एक खास स्थान निर्माण केले आहे. ती तिच्या हॉट आणि बोल्ड फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध आहे आणि तिच्या बोल्ड लूकमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहते. तिच्या किलर स्टाइलने आणि परफेक्ट स्माईलने चाहते प्रभावित होतात.

अलीकडेच दिशा पटनीने बोल्ड आणि हॉट गुलाबी ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. तिचा ड्रेस तान्या घावरीने स्टाइल केला होता. या सुंदर ड्रेसमुळे दिशाच्या साैंदर्यात चांगलीच भर पडली आणि दिशा तिच्या काॅन्फिडन्समुळे अधिकच सुंदर दिसत होती.

दिशा पटनीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करतात. ती शेवटची ‘एक व्हिलन 2’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्याशिवाय अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. तिने सलमान खानसोबत ‘राधे युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटातही काम केले आहे. तिच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगलीच पसंती मिळते.

माध्यमातील वृत्तांनुसार, अलीकडेच दिशा पटनीचे टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाले. दोघेही एकमेकांना बरेच दिवस डेट करत हाेते. मात्र, आता दोघेही वेगळे झाले आहेत. तरीही दोघांमध्ये मैत्री अजूनही कायम आहे. दाेघेही एकमेकांच्या पोस्ट लाइक करतात आणि फाेटाे देखील शेअर करतात.(bollywood actress disha patani bold photos in pink thigh high slit bottom and bralette top dress goes viral on social media)

आधिक वाचा- 
‘मैं ताली बजाती नहीं, बजवाती हूं’, ट्रान्सजेंडर सुष्मिता सेनचे ‘ताली’ मोशन पोस्टर रिलीज
उर्फीच्या नव्या आऊटफिटने ओलांडल्या सर्व मर्यादा; युजर्स ट्रोल करत म्हणाले, ‘तिने हे देखील का घातले…’

हे देखील वाचा