Saturday, March 2, 2024

बाेल्ड ड्रेसमध्ये काजलच्या ग्लॅमरस लूकने निर्माण केली दशहत; चाहते म्हणाले, ‘हॉट आणि ब्युटीचा…’

चित्रपट अभिनेत्री काजल अग्रवालने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती कलरफुल ड्रेस परिधान करून बोल्ड स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. काजल अग्रवालचे हे फोटो इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल हाेत आहेत. तिच्या या फाेटाेला अवघ्या काही वेळातच हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

काजल अग्रवाल (kajal aggarwal) हिने शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये अनेकांना टॅग केले आहे. त्याचबरोबर तिच्या फोटोंवर अनेकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, ‘तुम्ही खूप स्ट्रांग आणि कॉन्फिडेंट दिसत आहात.’, तर एकाने लिहिले आहे की, ‘तुम्ही मॉडेलिंग सुरू करा.’

याआधीही काजल अग्रवालने तिचे सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती हॉट पोज देताना दिसत आहे. तिने फ्लॉवर प्रिंटेड थाई हाय वन पीस ड्रेस परिधान केला हाेता, ज्यामध्ये ती कॅमेऱ्याकडे पाहत पाेज देत आहे. यावर कमेंट करताना चाहत्याने लिहिले, ‘हॉट आणि ब्युटीचा कॉम्बो.’ अशाप्रकरे चाहते काजलच्या पाेस्टवर कमेंट करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

काजल अग्रवालचे लग्न गौतम किचलूशी झाले आहे. तिला तिच्यापासून एक मुलगाही आहे. ती अनेकदा तिच्या मुलासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या अभिनेत्री चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. ती अनेकदा तिच्या मॉडेलिंगशी संबंधित फोटोही शेअर करत असते. काजल अग्रवालने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यामध्ये ‘सिता’, ‘सिंघम’, ‘डार्लिग’, ‘इंडिया 2’ यासारख्या दमदार चित्रपटांचा समावेश आहे. (bollywood actress kajal aggarwal latest bold photos in colorful dress goes viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वडिलांच्या निधनानंतर भावनिकरित्या तुटलेल्या ‘या’ अभिनेत्रीला राहुल गांधी यांनी दिला होता आधार, स्वतः केला खुलासा

अय्याे!अमिताब बच्चनच्या नातवाने चक्क शाहरुखच्या लेकीला केले किस, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा