बिकीनीत फोटो पाहायचे असेल तर केवळ मौनी रॉयचेच! पाहा मौनीच्या घायाळ करणाऱ्या अदा

bollywood mouni roy new photoshoot went viral on social media entpks


आजकल प्रत्येकजण मौनी रॉयच्या सौंदर्यावर फिदा आहे. ती सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामागील कारण म्हणजे तिचे बोल्ड फोटो. मौनी रॉय आजकाल तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय पुन्हा एकदा तिच्या बोल्ड लूकमुले सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिचे काही फोटो इंटरनेटवर तूफान व्हायरल होत आहेत. हे फोटो मौनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. ज्यात ती काळ्या रंगाच्या बिकीनीमध्ये दिसत आहे.

मौनीचे हे फोटो गोव्याचे असून सोशल मीडियावर युजर्सच्या पसंतीस उतरत आहेत. तसेच, या फोटोंमध्ये ती एकदम बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर मौनीच्या या फोटोंचे आणि तिच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून खूप कौतुकही होत आहे. चाहत्यांनी तिच्या पोस्टवर अक्षरशः लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

मौनी गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्या नवनवीन फोटोंमुळे चर्चेत असते. ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळतो. केवळ इन्स्टाग्रामवर तिचे 13 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

मौनी रॉय टीव्ही इंडस्ट्रीमध्ये तिच्या ‘नागिन’ मधील शिवन्या आणि ‘देवो के देव महादेव’ मधील सतीच्या भूमिकेसाठी विशेष ओळखली जाते. याव्यतिरिक्त ती ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’, ‘कस्तूरी’, ‘टशन-ए-इश्क’, ‘जूनून’, ‘ऐसी नफरत तो कैसा इश्क’, ‘कृष्णा चली लंदन’, ‘झलक दिखला जा 9’, ‘एक था राजा एक थी रानी’ इत्यादी मालिकेमधीही दिसली आहे.

तसेच, मौनी रॉयने बर्‍याच चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत. ‘गोल्ड’ या चित्रपटात तिने पहिल्यांदाच मुख्य अभिनेत्रीचे पात्र साकारले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी चांगली कामगिरी केली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कष्टाला पर्याय नाही’, पण काम मिळण्यासाठी हवे बक्कळ फॉलोअर्स; असे आम्ही नाही तर सांगतेय ‘ही’ अभिनेत्री

-मूर्ती लहान पण कीर्ती महान! वयाच्या चौथ्या वर्षी बनला होता ‘डीजे’, पाहा व्हायरल होणारा आर्चचा व्हिडिओ

-तापसी पन्नूचं ‘आयटम साँग’ पाहिलंय का? व्यंकटेशच्या चित्रपटात दिसली होती बोल्ड रूपात, पाहा व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.