Wednesday, April 30, 2025
Home बॉलीवूड सलमान खानच्या नव्या गाण्याचा टिझर प्रदर्शित, ‘या’ अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स

सलमान खानच्या नव्या गाण्याचा टिझर प्रदर्शित, ‘या’ अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स

सलमान खान आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे आणि तेही एक नाव गाणे घेऊन. सलमान खान यावेळी दोन नवे चेहरे दिसणार आहेत. एक आहे साउथ एक्ट्रेस प्रज्ञा जायसवाल युलिया वंतूर आणि गुरु रंधावा दिसणार आहे.

सलमान खानच्या चाहत्यांसाठी ही फार मोठी खुशखबर आहे. सलमान खान आपल्या चाहत्यांना एका नवीन गाण्यात दिसणार आहे. ‘में चला’ हे गाणं सलमान खान भूषण कुमार निर्मित आहे. हे गाणं २२ जानेवारीला टी – सीरिजच्या यूट्यूब चॅनेलला लॉन्च होणार आहे. सलमान खानने या गाण्याचा टीझर आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटला टाकला आहे. चाहत्यांनी या गाण्याला फार पसंती दर्शवली आहे. सलमान खान यावेळी दोन नवे चेहरे दिसणार आहेत. एक आहे साउथ एक्ट्रेस प्रज्ञा जायसवाल युलिया वंतूर आणि गुरु रंधावा दिसणार आहे.

सलमान खान म्हणत होता की, “त्याला युलियाबरोबर काम करून फार मजा आली. खूप सुंदर अभिनेत्री आहे. मला विश्वास आहे की, प्रेक्षकांना हे गाणं फार आवडेल. या गाण्याचं दिग्दर्शन शबीन खान करत आहेत आणि हे गाणं शब्बीर अहमद कंपोज करत आहेत.”

सलमान खानया याआधी ‘अंतिम’ या सिनेमांमधून चाहत्यांसमोर आला होता. सलमान खानच्या वर्कआउटला घेऊन फार चर्चा असते. आता येणाऱ्या ‘टायगर ३’ या सिनेमासाठी सलमान खान तयारी करत आहे आणि या सिनेमाबद्दल मनोरंजन क्षेत्रात सतत चर्चा सुरू आहे. ‘टायगर ३’ मध्ये कॅटरिना आणि सलमान ही जोडी पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येईल. हा सिनेमा कधी येणार ही चाहत्यांना उत्सुकता आहेच. हा सिनेमा या वर्षाच्या शेवटपर्यंत आपल्या भेटीला नक्कीच येईल. सलमान खान या सिनेमासाठी खूप मेहनत घेतो आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा