बॉलिवुडच्या या प्रसिद्ध अभिनेत्री झाल्या आहेत ‘oops मुमेंट’चा शिकार; अनुष्का शर्माचाही आहे यादीत समावेश


अभिनेत्री आपल्या स्टाईल आणि लूक्सवर खूप लक्ष देतात. एखादा चित्रपट असो किंवा इव्हेंट असो, अभिनेत्री त्यांच्या आऊटफिट आणि लूक्समुळेचं चर्चेत येतात. कधी कधी तर त्यांच्या लूक्समुळे त्यांना अडचणींचा सामना सुद्धा करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला अशाच अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्या ‘oops मुमेंट’चा शिकार झाल्या आहेत.

अभिनेत्री स्वतःला फिट आणि सुंदर ठेवण्यासाठी खूप मेहनत करतात. असे म्हणणे वावगे ठरणार नाही की, त्यांना सुंदर दिसण्यासाठी दबाव असतो. त्यांना स्वतःलाच मोठ्या पडद्यावर सुंदर दिसून प्रेक्षकांची मने जिंकून घ्यायची असतात. सुंदर आणि आकर्षित दिसण्याच्या नादात अभिनेत्रींना वार्डरोब मालफंक्शन सारख्या गोष्टीचा शिकार व्हावा लागतो.

अनुष्का शर्मा
अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. इंडियन तसेच वेस्टर्न लूकमध्ये सुद्धा ती चाहत्यांना घायाळ करते. एका कार्यक्रमात अनुष्काने साडी घातली होती. ब्लाऊजचा डीप नेक असल्यामुळे ती वार्डरोब मालफंक्शन चा शिकार झाली होती. (deepika padukone to anushka sharma oopss moment)

 

सोनम कपूर
अभिनेत्री सोनम कपूर फॅशन सेन्सेशन म्हणून ओळखली जाते. एका कार्यक्रमात साईड पोज देताना सोनम निप स्लीपचा शिकार झाली होती.

 

दीपिका पादुकोण
अभिनेत्री दीपिका पादुकोण सुद्धा फॅशन आयकॉन आहे. एका पार्टीत घातलेल्या फॅन्सी ड्रेस स्टाईलमुळे दीपिकाला वार्डरोब मालफंक्शनला सामोरे जावे लागले होते.

 

आलिया भट्ट
बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी वरुण धवन याने आलियाला उचलून घेतले होते. त्यावेळी आलियाचा सुट वर गेला आणि ती वार्डरोब मालफंक्शनचा शिकार झाली.

 

कॅटरिना कैफ
या यादीमध्ये कॅटरिना कैफचा देखील समावेश आहे. एका इव्हेंटमध्ये कॅटरिना शॉर्ट पिंक वन पीस घालून आली होती. तेव्हा तिचा बॅलेन्स बिघडला आणि ती तिचा ड्रेस ठीक करताना दिसली.

मल्लिका शेरावत

बोल्ड सीन देणारी मल्लिका शेरावत वार्डरोब मालफंक्शनचा शिकार झाली आहे. एका इव्हेंटमध्ये मल्लिका शेरावतची चक्क इनरवेअर सगळ्यांच्या दृष्टीस पडली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रूद्र’ वेबसीरिजमधून अजय देवगण करणार ओटीटीवर पदार्पण; म्हणाला, ‘वाद चालूच असतात आणि…’

-जेव्हा ६४ वर्षीय ‘बिग बीं’नी १९ वर्षाच्या अभिनेत्रीसोबत केलं होतं लिप-लॉक, चाहत्यांमध्ये पसरली होती तीव्र नाराजी

-जेव्हा श्रॉफ परिवार जगायचे हलाखीचे जीवन; घरातील मूलभूत सामान विकून करावा लागला होता उदरनिर्वाह….


Leave A Reply

Your email address will not be published.