एकता आर. कपुर तिच्या आगामी चित्रपटांच्या यादीत आणखी एका हाॅरर प्रोजेक्टची भर घालत आहे. आतापर्यत एकता कपुरचे अनेक चित्रपट आणि मालीका काडले आहेत, आणि ते प्रेक्षकांना प्रंचड आवडले आहेत. आणि आता या निर्मात्यानी हिरो की हॅारॅारोइन साठी चित्रपट निर्माते साजिद खान आणि अमर बुटाला यांच्यासोबत काम केले आहे. आणि या चित्रपटाची तारीख आता रिलीज केली आहे.
या निर्मातीने ‘हीरो की हॅारॅारोइन’ हा चित्रपट अलौकिक घटक, कॉमेडी आणि रोमान्स यांचे मिश्रण असून, प्रेक्षकांना कथेने खिळवून ठेवेल. निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक हाॅरर व्हिडिओ शेअर केला आहे. हा नवीन चित्रपट पुढच्या वर्षी मोठ्या पडद्यावर रिलीज होईल अशी घोषणा केली आहे. तसेच कॅप्शन मध्ये म्हणले आहे की, 2027 मध्ये चित्रपटगृहांमध्ये तिला भेटायला #घाबरा. फ्रायडे द 13थ आता अधिक घातक झाला आहे.” हा चित्रपट फेब्रुवारी 2027 मध्ये रीलीज होणार आहे.
एकताने तिच्या कारकिर्दीत अनेक हॉरर चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘भूत बंगला’ आणि ‘द वन’ हे तिच्या अलीकडील हॉरर प्रोजेक्ट्सपैकी आहेत. ‘हीरो की हॉररलाइन’ या यादीत आणखी एका चित्रपटाची भर घालत आहे. आणि यासाठी हा चित्रपट पाहण्यासाठी आता प्रेक्षक आतुर झाले आहेत .
या चित्रपटात यशवर्धन आहुजा मुख्य अभिनेता असणार आहे, तसेच सुनीता (sunita)आहुजा, जेमी लिव्हर, चंकी पांडे, ब्रिजेंद्र काला, सिमरत कौर रंधावा आणि इतर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
हेही वाचा
कियारा अडवाणीने दाखवली बेबी शॅावरची झलक, केकवरील गुलाबी फुलाने वेधले चाहत्यांचे लक्ष









