Saturday, June 29, 2024

Hotness! बोल्ड गर्ल ईशा गुप्ताने पुन्हा केलं ब्राशिवाय फोटोशूट, केवळ शर्टने झाकलंय अंग

बॉलिवूडची सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. ती जेव्हाही तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते, तेव्हा ते व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. आता ईशा गुप्ताने तिचे काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. तिचे फोटो पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही!

कॅमेऱ्यासमोर ब्राशिवाय दिसली ईशा गुप्ता 
फोटोंमध्ये ईशा ब्राशिवाय दिसत आहे. ती सोफ्यावर बसली आहे. तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे, ज्याचे तिने फक्त एक बटण लावले आहे. ईशाने कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या बोल्ड पोझमध्ये फोटो क्लिक केले आहेत. ज्यामध्ये तिच्या किलर ब्युटीवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. या फोटोंमध्ये ईशाची बोल्ड स्टाईल तिच्या चाहत्यांना आवडली आहे. कमेंट सेक्शनमध्ये हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून चाहते तिच्या लूकचे कौतुक करत आहेत. (esha gupta wears only shirt raise temperature with her hot photos)

 

कोरोना पॉझिटिव्ह झालीय ईशा गुप्ता
नुकतीच ईशाला कोरोनाची लागण झाली आहे. तिने ही माहिती तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर चाहत्यांना दिली. ईशाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, “सर्व सुरक्षा मानकांचे पालन करूनही मला कोरोनाची लागण झाली आहे. मी कोव्हिड नियमांचे पालन करत आहे आणि स्वतःला घरी क्वारंटाइन केले आहे. मला आशा आहे की, मी नेहमीपेक्षा मजबूत होऊन परत येईन. तुम्ही सर्व सुरक्षित रहा आणि मास्क घाला. स्वतःची खूप काळजी घ्या आणि मास्क लावायला विसरू नका.”

‘आश्रम ३’ सीरिजमध्ये दिसणार ईशा
बोल्डनेससोबतच ईशा गुप्ता तिच्या पर्सनल लाईफबद्दलही चर्चेत असते. ती गेल्या अनेक वर्षांपासून मॅन्युएल कॅम्पोस गुलरला डेट करत आहे. तिने आपले नाते कोणापासून लपवलेले नाही. ईशा अनेकदा तिचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर करते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडते. ईशा गुप्ता ‘आश्रम ३’ वेब सीरिजमध्ये बॉबी देओलसोबत (Bobby Deol) दिसणार आहे. यामध्ये ती बॉबी देओलच्या पब्लिसिस्टची भूमिका साकारणार आहे.

हे देखील वाचा