Wednesday, July 2, 2025
Home अन्य ब्रेकिंग! बॉलिवूडमधील दिग्गज चित्रपट निर्माता काळाच्या पडद्याआड

ब्रेकिंग! बॉलिवूडमधील दिग्गज चित्रपट निर्माता काळाच्या पडद्याआड

नुकतंच कलाविश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ‘लाडला’, ‘बोल राधा बोल’ सारख्या प्रसिद्ध चित्रपटाचे निर्माता नितिन मनमोहन याचं निधन धालं आहे. जिथे त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती त्याच ऑफिसमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे की, नितिन मनमोहन यांचं पिहलं ऑफिस मुंबईमधील सांताक्रुज स्माशान भूमीसमोरच सुरु केले होतं आणि त्याच ऑफिससमोरील भूमिमध्ये त्यांना विलीन केलं आहे. त्यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी अनेक कलाकार यात्रामध्ये सहभागी झाले आहेत.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि अभिनेता नितिन मनमोहन (Nitin Manmohan) यांचं गुरुवार (दि, 29 डिसेंबर) रोजी 62व्या वर्षी निधन झाले. त्यांना हृदय विकाराचा झटका आला होता तेव्हा त्यांना कोकीलाबेन रुग्णालयात दाखल केले होते. अनेक दिवस रुग्णालयात त्यांच्यावर उचार सुरु होते. शेवटी त्यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवार (दि,30 डिसेंबर) रोजी संताक्रुज स्माशनभुमीमध्ये त्यांचे अंतिमसंस्कार करण्यात आलं.

नितिन मनमोहन यांच्या अंतिमक्षणी दर्शन घेण्यासाठी फरदीन खान Fardin Khan), किरण कुमार (Kiran Kumar), निर्माता आणि दिग्दर्शक गुड्डु धनोवा (Guddu Dhanoa), आणि नितिन मनमोहन यांच्या जवळचे नातेवाईक सहभागी झाले होते. नितिन याच्या कुटुंबातील मुलगा सोहम आणि मुलगी प्राची दु:खात पाहायली मिळाले तेव्हा नितिनचे मित्र त्यांच्या कुटुंबियांना सांत्वना देताना दिसले.

खूप लोकांना माहित आहे की, नितिन चित्रपटनिर्माता नंतर बनले आहेत त्यापूर्वी त्यांनी अनेक चित्रपटामध्ये साहाय्यक भूमिका निभावल्या होत्या. त्याशिवया त्यांनी निभवलेली चंद्रशेखर आझाद यांच्या भूमिकेचे आजही कौतुक केले जाते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा :
तुनिषा शर्माच्या आईने केले गंभीर आरोप, ‘शीजानचे कुटुंबिय तुनिषावर धर्मांतराचा दबाव…’
धक्कादक! रिषभ पंतच्या कारचा भीषण अपघात, उर्वशी पोस्ट शेअर करत म्हणाली…

हे देखील वाचा