Thursday, June 13, 2024

दु:खद! प्रसिद्ध अभिनेत्याचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन, सिनेसृष्टीत पसरली शाेककळा

कन्नड अभिनेते नितीन गोपी यांचे शुक्रवारी (दि. 2 जून)ला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अभिनेता अवघ्या 39 वर्षाचे हाेते. वृत्तानुसार, अभिनेत्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली. अशात अभिनेत्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

नितीन गोपी यांच्या अकाली निधनाने चंदन उद्योगाला मोठा धक्का बसला असून अनेकांनी त्यांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. अभिनेता अविवाहित असून त्याच्या आई-वडिलांसोबत बेंगळुरूमधील एका अपार्टमेंटमध्ये राहत होता.

ही बातमी अपडेत हाेत आहे. (kannada actor nitin gopi dies of heart attack at the age of 39 )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
इश्क का रंग सफेद! साराचे प्रेमात पाडणारे फोटोशूट, एकदा पाहाच
‘द केरळ स्टोरी’वर कमल हसन यांच मोठ वक्तव्य; म्हणाले, ‘मी कोणत्याही चित्रपटावर…’

हे देखील वाचा