Thursday, November 21, 2024
Home बॉलीवूड गुड न्यूज! कपिल शर्मा दुसर्‍यांदा बनला बाबा; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

गुड न्यूज! कपिल शर्मा दुसर्‍यांदा बनला बाबा; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. सोमवारी (१ फेब्रुवारी) त्याची पत्नी गिन्नी चतरथ हिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. यानंतर कपिल शर्माने दुसऱ्यांदा बाबा झाल्याची आनंदाची बातमी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांना दिली आहे.

त्याने ट्वीट केले की, “नमस्कार, आज सकाळी देवाच्या कृपेने आम्हाला मुलगा झाला आहे. आई आणि मुलगा दोघेही ठीक आहेत. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, प्रेम आणि प्रार्थनेसाठी खूप खूप धन्यवाद.”

कपिल शर्माच्या या ट्वीटवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कपिल शर्माच्या कुटुंबात मागील वर्षी एका गोंडस मुलीने जन्म घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

‘द कपिल शर्मा शो’ बंद होण्यामागचे खरं कारण आलं समोर, खुद्द कपिल शर्मानंच समोर येत दिलं उत्तर

प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘द कपिल शर्मा’ घेतोय आपला निरोप, पाहा काय आहे कारण

अय्यो! कपिल शर्मा गेला होता स्वतःच्याच लग्नातून पळून? वाचा काय झाला होता नक्की किस्सा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा