कोंकणा सेन (Konkona Sen Sharma) शर्मा सध्या तिच्या नविनच रिलीज झालेल्या ‘किलर सुप’ (Killer Soup) या वेबसिरीजमुळे चर्चोत आहे. कोंकणाच्या यावेबसिरीजला संमिश्र प्रतिक्रिया मिळते आहे. एका इंटरव्यूमध्ये कोंकणा सेन गुप्ता रणबीर कपूरच्या ऑनिमल विषयी बोलतांना दिसली.
दिगदर्शक संदीप रेड्डी वांगा(Sandeep Reddy Vanga) दिगदर्शित ऍनिमलने(Animal) जगभरात ९०० कोटी कमाई केली आहे. ‘ऍनिमल’विषयी अनेक कलाकारांनी आपले मत मांडले आहे. अनेकांनी फिल्मला चांगले तर, काहींनी फिल्मला द्वेष व हिंसा पसरवणारा चित्रपट आहे असे म्हटले आहे.
कोंकणा सेन शर्माने ‘ऍनिमल’ माझ्या टाइपची फिल्म नाही, मी अजुन ही फिल्म पाहिली नाही असे सांगितले.
माध्यमंशी बोलतांना कोंकणा सेन शर्मा म्हणाली स्क्रीनवर हिंसा दाखवण्यात काहीच हरकत नाही. पण त्यासाठी ठोस कारण हवं. हेच इंटीमेट सीन्सवरसुद्धा लागु होते. यासीन्सचा चित्रपटाच्या कथेत सार्थक उद्देश हवा.
कोंकणाने नाही पाहिली ऍनिमल
२००८ मध्ये रिलीज झालेल्या ‘वेक अप सिड'(Wake Up Sid) याचित्रपटामध्ये कोंकणा आणि रणबीर सिंगने(Ranbir Sing) सोबत काम केले होते. कोंकणा दिगदर्शक संदीप रेड्डी वांगाच कौतुक करत म्हणाली, जेवढं मला समजत आणि माझ्याकडून चुक होऊ शकते. पण ऍनिमल माझ्या टाइपची फिल्म नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
आयरा खानच्या रिसेप्शनला का नव्हती सावत्र आई किरण राव? मोठे कारण आले समोर
बाप रे ! अमिताभ बच्चन यांची झाली सर्जरी, अक्षय कुमारने पोस्ट करत दिली माहिती