स्टाईल असो किंवा फिटनेस, मलायका अरोरा तिच्या चाहत्यांना प्रभावित करण्यात कधीही कमी पडत नाही. फॅशनचा विचार केला, तर मलायका नेहमीच बोल्ड आऊटफिट निवडते. तिच्या जिम लूकपासून तिच्या जबरदस्त रेड कार्पेट लूकपर्यंत, ती नेहमीच चाहत्यांना भुरळ पाडत असते. पण अलीकडेच एका इव्हेंटदरम्यान मलायका उप्स मूमेंटची शिकार झाली.
कॅमेऱ्यासमोर घडले ‘असे’ काही
रिवलिंग आउटफिट असो किंवा बोल्ड ड्रेसमध्ये कॅटवॉक असो. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना उप्स मुमेंटचा सामना करावा लागला आहे. तर मलायका अरोरासोबत असेच काहीसे घडले. आज आम्ही तुम्हाला २० च्या मिस दिवा युनिव्हर्स ग्रँड फिनालेच्या रेड कार्पेटवर घडलेल्या एका घटनेबद्दल सांगणार आहोत. (malaika arora face oops moment in risque thigh high slit gown viral yellow dress)
इव्हेंट दरम्यान मलायका अरोरा फ्लोर-स्वीपिंग वन-शोल्डर रफल्ड गाउनमध्ये मल्टीपल लेयर्स घातलेली पाहायला मिळाली. या गाऊनला पिवळ्या रंगाच्या अनेक छटा होत्या आणि रफल्सने तयार केलेल्या फ्लोरल पॅटर्नने ड्रेसला आणखी खास बनवले होते.
उप्स मुमेंटची झाली शिकार
लूक पूर्ण करण्यासाठी मलायकाने सुंदर गोल्डन स्ट्रप हील्स आणि डायमंड एअररिंग घातली होती. त्यावेळी मलायका अरोराच्या लूकने प्रत्येकजण प्रभावित झाला होता. परंतु ती कॅमेऱ्यासाठी रेड कार्पेटवर चालत असतानाच, ती थाय-हाय-स्लिट गाऊनमध्ये ‘उप्स मुमेंट’ला बळी पडली.
व्हायरल झाले होते मलायका अरोराचे फोटो
मलायका अरोराचा हा उप्स मुमेंट अनेक कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आणि तेव्हापासून अभिनेत्रीचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होऊ लागले होते. अभिनेत्रीची ही बोल्ड स्टाइल चाहत्यांच्या पसंतीस उतरली. पण त्याचवेळी असा ड्रेस घातल्याने अनेकांनी तिला ट्रोल देखील केले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-Bigg Boss 15: रितेशच्या अगोदर एका डॉनसोबत होतं राखी सावंतचं अफेअर, स्वतः केला खुलासा
-‘फिट ऍंड फाईन’ दिसणारे अनिल कपूर ‘या’ आजाराने आहेत त्रस्त, व्हिडिओ शेअर करत स्वत: केला खुलासा