मित्रांनो सध्या सर्वत्र व्हॅलेंटाईन विक चालू झालेला आहे. अनेकजण त्यांच्या प्रेमाची कबुली देत आहे. अनेक सेलिब्रिटीने देखील त्यांच्या लग्नाची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे. पण सध्या या वेलेंटाइन वीकमध्ये अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik)चांगली चर्चेत आलेली आहे. मानसीच्या एका पोस्टने चांगलेच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. ही पोस्ट पाहून सगळ्यांना प्रश्न पडला की, मानसिक पुन्हा प्रेमात पडली आहे.
मानसी नाईक सध्या विदेशात एका क्षणी एन्जॉय करत आहे. तिथले अनेक फोटो सध्या ती सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोमध्ये मानसी एकटी दिसत आहे. परंतु सध्या ती स्पेनमध्ये कोणासोबत फिरत आहे. हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. तिच्या इंस्टाग्राम च्या सोयीमधून एका व्यक्तीचे नाव समोर येत आहे. त्याचं नाव राहुल असे आहे. त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवर मेसेजचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ते दोघे एकत्र फिरताना समोर आलेले आहे.
नुकतेच मानसी नाईक नदीचा वाढदिवस देखील साजरा केला आहे. तिने तिचा वाढदिवस यावर्षी पॅरिसमध्ये साजरा केला आहे. त्याचप्रमाणे राहुलने देखील मानसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेले आहे. अशातच मानसीच्या आयुष्यात नवीन एक व्यक्ती आलेला आहे. असे सगळेजण म्हणत आहे.
मानसीने 19 जानेवारी 2021 मध्ये प्रदीप खरेदा यांच्याशी लग्न केले. परंतु त्यांच्यात वाद झाले. आणि त्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यावेळी तिने तिचे लग्न एक शाप होता असे देखील ती म्हणाली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अर्शद वारसीने 25 वर्षांनी केली लग्नाची नोंदणी, व्हॅलेंटाईन डेनिमित्त पत्नीला दिली खास भेट
विक्रांतचा ’12वी फेल’ चित्रपट पाहून अल्लू अर्जुनचा भाऊ झाला भावूक; म्हणाला, ‘माझे डोळे ओले झाले…’