Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

बाबो! असे काय घडले की, शाहीद समोर मीराने इशान खट्टरला मारली कानाखाली… कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत ही जोडी सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधत असतात. मीरा सोशल मीडिवर खूप सक्रिय असून मोठा यांचा मोठा चाहतावर्ग यांना फॉलो करत आहे. मीरा सतत व्हिडिओ आणि फोटो शेअर करत प्रेक्षकांचे मनेरंजन करत असते. तिने नुकंतच सोशल मीडिवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घातला आहे.

शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि त्याची पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणूनन यांच्याकडे पाहिले जाते. शाहिद आपल्या चित्रपटांसोबतच वैयतक्तीक आयुष्यामुळे सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधत असतो. मीरा सोशल मीडिवर खूप सक्रिय असल्याने सतत असे काही पोस्ट करते ज्याची चर्चा झाल्याशिवाय राहात नाही. तिचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे.

मरीने शाहिद आणि सुशांत खट्टार यांच्यासोबत मिळून ‘दिल चाहता है’ या चित्रपाटतील एक सीन क्रिएट केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मीरा इशानला समजावताना दिसून येत आहे. त्यापुढे शाहिद आमिर खान (Amir Khan) याच्या भूमिकेत दिसून येत असून इशानला म्हणतो की, ” अरे मर्द बन…बी अ मैन…उसने तेरी मर्दानगी को ललकारा है…दिखा उसे।” पुढे इशान सैफ अली खान (Saif Ali Khan) याची भुमिका स्वीकारत म्हणते की, ‘भाभ्स…’ तेव्हा मीरा अचानक इशानला थांबवते आणि म्हणते की, ‘इशान बनो मत…मैं तुम्हारी शक्ल भी नहीं देखना चाहती…गो टू हेल’ हे बोलत असताना मीरा इशानला एक कानाखाली मारते आणि दोघेही हसू लागतात.

 

View this post on Instagram

 

हा व्हिडिओ शाहिदने आपल्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. त्यासोबतच त्यान कॅप्शनमध्ये लिहिले की, ”दिल क्या चाहता है?” हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत कमेंटचा वार्षाव केला आहे. शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयचे झाले तर त्याने नुकतंच ‘जर्सी’ चित्रपटामध्ये काम केले आहे. यानंतर तो अली अब्बास याच्या ‘ब्लडी डैडी’ मध्ये पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
शिव ठाकरेसाठी वीणा जगताप करणार ‘बिग बॉस 16’ मध्ये एंट्री, वाचा नवीन वाइल्ड कार्ड सदस्यांची यादी
करिश्मा तन्नाच्या सौंदर्याने प्रक्षाकांवर पडली भुरळ, हटके पोज देत केलंय फोटोशुट

हे देखील वाचा