Monday, April 21, 2025
Home अन्य धक्कादायक! मुंबईतील सिनेमा सेटला लागली भीषण आग, दूरवर पसरले धुरांचे लोट

धक्कादायक! मुंबईतील सिनेमा सेटला लागली भीषण आग, दूरवर पसरले धुरांचे लोट

कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. शुक्रवारी (दि. २९ जुलै) मुंबई येथील एका सिनेमाच्या सेटला आग लागली आहे. मुंबईच्या पूर्व अंधेरी भागातील सिनेमा सेटवर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, सेटच्या बाजूला लागलेल्या दुकानाला असलेल्या दुकानाला आधी आग लागली होती. त्यानंतर समजले की, ही आग सिनेमाच्या सेटलाच लागली आहे.

आग लागल्यानंतर काळ्या धुरांचे लोट वेगाने पसरल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या.

आतापर्यंत अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहे. अद्याप या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
एक्स पत्नीविरुद्ध खटला जिंकल्यानंतर पुन्हा चर्चेत आला जॉनी डेप, पेंटिंग्स विक्रीतून कमावले ‘एवढे’ कोटी
सचिनच्या लेकीचा शॉपिंगचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरीही म्हणाले, ‘पैशांची कमाल बाबू भैय्या’
‘बिग बॉस’ फेम डिम्पी गांगुली तिसऱ्यांदा झाली आई, शेअर केला नैसर्गिक प्रसूतीचा अनुभव

हे देखील वाचा