Thursday, June 13, 2024

तेलगीच्या 30कोटींच्या घोटाळ्याची कहानी; ‘या’ दिवशी रिलीज होणार हंसल मेहता यांची वेब सीरिज

स्कॅम हे नाव ऐकलं की आपल्याला आठवते सोनी लिव्हवरील ‘स्कॅम 1992’ सिरीज. ही वेब सिरिज प्रचंड गाजली होती. हर्षद मेहताने जो घोटाळा केला त्यावर स्कॅम 1992 आधारीत होती. स्कॅम 1992 च्या निमित्ताने प्रतीक गांधीने हर्षद मेहताच्या भुमिकेत झळकला. स्कॅम 1992 आता ‘स्कॅम 2003’ भेटीला येणार आहे. या सिरीजच्या माध्यमातुन अब्दुल करीम तेलगीचा घोटाळा उघडकीस येणार आहे.

मुंबईत 2003 चा मोठा घोटाळा घडलेला.  Scam 2003च्या टीझरमध्ये पहायला मिळतं त्या वर्षीचा घोटाळा इतका मोठा होता की “गणितज्ञों के देश में शून्य कम पड गये” (गणितज्ञांसाठी शून्यांची कमतरता होती). त्यानंतर टीझर 2003 चा घोटाळा उघड करतो ज्यात ₹30,000 कोटींचा मोठा घोटाळा झाला होता.

2003 साली ‘अब्दुल करीम’ तेलगीचा घोटाळा मुंबईत 2003 चा मोठा घोटाळा घडलेला त्या घोटाळ्याने त्यावेळी चांगलाच धूमाकूळ घातला होता. आता सोनी लिव्ह (sony LIV) ने तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त “Scam 2003” च्या टीझर प्रदर्शित केला आहे.टीझरमध्ये पहायला मिळतं त्या वर्षीचा घोटाळा इतका मोठा होता की “गणितज्ञों के देश में शून्य कम पड गये” (गणितज्ञांसाठी शून्यांची कमतरता होती). त्यानंतर टीझर 2003 चा घोटाळा उघड करतो ज्यात ₹30,000 कोटींचा मोठा घोटाळा झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hansal Mehta (@hansalmehta)

अब्दुल करीम तेलगीचा (abdul karim telgi) नवीन घोटाळेबाज Scam 2003 च्या टीझरमध्ये नवीन घोटाळा अब्दुल करीम तेलगी अब्दुल तेलगीची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा चेहरा कधीच समोर आलेला नाही. “मुझे पैसे कमाने का कोई शौक नही” अशा संवादात त्यांचा आवाज ऐकु येतो. “पैसा कमाया नहीं, बनाया जाता है” आणि “लाइफ में आगे बढना है तो साहस तो करना पडेगा ना डार्लिंग” असे संवाद ऐकायला मिळतात. 1 सप्टेंबर रोजी ही सिरीज सोनी लिव्ह (SonyLIV) वर टेलिकास्ट होईल. ज्येष्ठ रंगभूमी अभिनेते गगन देव रियार (Gagan Dev Riar) साकारणार तेलगीची भुमिका  अशी चर्चा आहे. (new web series scam 2003 teaser release hansal mehta web series based on telgi 30 thousand crore scam)

अधिक वाचा- 
‘माझी बायको, माझे वेड आणि…’; पत्नीच्या वाढदिवसानिमित्त रितेशने केली ‘ती’ पोस्ट चर्चेत
‘सैराट’फेम रिंकू राजगुरुने शेअर केला पहिल्यांदा नाटक पाहण्याचा अनुभव; म्हणाली, ‘असं नाटक…’

हे देखील वाचा