Monday, February 26, 2024

काय सांगता! अखेर कळलं ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील गौरीचे खर वय, अभिनेत्री म्हणाली…

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. या मालिकेत गौरी-जयदीपची प्रेमकथा प्रेक्षकांना अत्यंत भावली आहे. या मालिकेत गौरीची भूमिका अभिनेत्री गिरीजा प्रभू साकारत आहे. नुकतंच गिरीजा तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने तिने तिचे वय जाहीर केले आहे.

गिरीजाचा (Girija Prabhu) जन्म 27 नोव्हेंबर 200 रोजी झाला. आज तिचा 25वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने तिने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने सप्तरंगी रंगाचा वनपीस परिधान करुन फोटोशूट करताना दिसत आहे. त्यात तिने 24 आकडा लिहिलेले दोन फुगे हातात घेतले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना तिने “हॅलो २४” असे म्हटले आहे.

या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या सहकलाकारांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. गिरीजा हिने आता 24व्या वर्षात पदार्पण केले आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील गौरीची भूमिका तिच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या भूमिकेमुळे तिला घराघरात ओळख मिळाली आहे. या मालिकेतून तिला अभिनय क्षेत्रात चांगले यश मिळाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @girijaprabhu_official

 गिरीजा ही एक उत्तम अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयावर प्रेक्षकांची खूप प्रेम आहे. तिने पोस्ट केलेल्या फोटोवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. यावर कमेंट करताना एकाने लिहिले की, “नित्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” या मालिकेत शिर्के कुटुंबाचा अंत दाखवून मालिकेने 25 वर्षांचा लीप घेतला आहे. त्यानंतर आता यात गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये गौरीच नाव नित्या आहे. (On the occasion of Girija Prabhu birthday in the series Sukh Ihi Nakki Kaya Husta know about her)

आधिक वाचा-
सुजलेला चेहरा, डोळ्यांना जखम…. ‘बिग बॉस’मधून बाहेर पडलेल्या ‘या’ अभिनेत्रीवर हल्ला
असीम रियाझसाठी हिमांशी खुरानाने तोडले होते ९ वर्षांचे रिलेशनशिप, वाचा अभिनेत्रीबद्दल खास गोष्टी…

हे देखील वाचा