बॉलिवूडचा किंग खान म्हणू ओळखणारा लोप्रिय अभिनेता शाहरुख खान याचा अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा चित्रपट ‘पठान‘ याच्या ट्रेलरने प्रेक्षकांना भारावून लावले होते. यामध्ये अभिनेत्याचे वेगळेच रुप पाहायला मिळणार आहे. नुकतंच याचित्रपटाचं नवीन गाणं ‘बेशरम रंग‘ (दि, 12 डिसेंबर) रोजी प्रदर्शित झालं आहे.
अभिनेता शाहरुख (Shah Rukh Khan) खान याचा अवेटेड चित्रपट ‘पठान’ (Pathan) चित्रपटाच्या सर्वत्र चर्चा सुरु झाल्या आहेत. याचं नवीन गाणं ‘बेशरम रंग’ नुकतंच चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. अनेक दिवसांपासून पठान चित्रपाटच्या चर्चांना इंडस्ट्रीमध्ये चांगलेच उधान आले आहे. आधी धमाकेदार ट्रेलर आणि आता नवीन गाणं पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाप्रती अजुनच उत्सुकता वाढली आहे.
नुकतंच शाहरुख आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) स्टारर पटान चित्रपाटचं नवीन गाणं ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. गाण्याला काही वेळातच लाखो व्ह्युज आले आहेत. गाण्यमध्ये दीपिका आणि शाहरुखची केमिस्ट्री आणि डन्सने प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. दीपिकाच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.
बेशरम गाणं प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनात उतरले आहे. एका चाहत्याने प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, ‘मास्टरपीस’ आहे, तर दुसऱ्याने ‘कंप्लीट फायर’ असे संबोधले आहे. तर काही चाहत्यांना शिल्पा रावचा आवाज आवडला आहे. प्रदर्शित झालेल्या गाण्याचे बोल कुमारचे आहेत तर गायन शिल्पा रवलने केले आहे. विशाल आणि शेखर यांनी गाण्यला म्यूजिक दिलं आहे. कैरालिसा देखिल याच दोघांनी गायले आहे. गाण्यचे स्पॅनिश लिरिक्स विशाल ददलानी (Vishal Dadlani) याने दिले आहेत. गाण्यामधील धमाकेदार डान्स स्टेप प्रसिद्ध कोरिओग्राफर वैभवी मर्चेंट हिने कोरिओग्राफ केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
बाबो! असे काय घडले की, शाहीद समोर मीराने इशान खट्टरला मारली कानाखाली… कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
शिव ठाकरेसाठी वीणा जगताप करणार ‘बिग बॉस 16’ मध्ये एंट्री, वाचा नवीन वाईल्ड कार्ड सदस्यांची यादी