Sunday, September 8, 2024
Home मराठी ‘धर्मवीर 2’मधून आनंद दिघे यांचा अपमान, संजय राऊत यांचा चित्रपटाच्या निर्मात्यांवर मोठा आरोप

‘धर्मवीर 2’मधून आनंद दिघे यांचा अपमान, संजय राऊत यांचा चित्रपटाच्या निर्मात्यांवर मोठा आरोप

प्रवीण तरडे (Pravin Tarade) दिग्दर्शित धर्मवीरचा पहिला पार्ट आपल्या भेटीला आला होता. हा सिनेमा माजी शिवसेना नेता आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित आहे. त्याचा दुसरा भाग धर्मवीर २चा ट्रेलर २० जूलैला प्रदर्शित करण्यात आला. त्यात निर्मात्यांनी दिवंगत अभिनेते आनंद दिघे यांचा आपमान करत असल्याच शिवसेना नेते संजय राऊत यांच म्हणणं आहे.

बहुप्रतीक्षित फिल्म ‘धर्मवीर 2’ चा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. त्या ट्रेलर लॅांचला अनेक दिग्गज कलाकारांच्या उरस्थितीत ‘धर्मवीर 2’ चा ट्रेलर पार पडला. पण आता असं समजलं जातय ट्रेलर नंतर हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात आडणार असं दिसत आहे. या सिनेमाचा ट्रेलर बघिल्यानंतर शिवसेना (यूबीटी) नेते संजय राउत यांनी म्हणले की, “नेता आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित दूसरा भाग ‘धर्मवीर 2’ हा राजनितीशी प्रेरित आहे आणि निर्माते हे दिवंगत नेते यांच्या स्मृतीचा अपमान करत आहेत. आनंद दिघे यांना महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकारणातील गुरु समजले जातात.”

जेव्हा एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेन विरूद्ध शिवसेनेत विद्रोहाचे नेतृत्व केले होते आणि उद्धव ठाकरे यांच नेतृत्वाचे गटबंधन मोडून मुख्यमंत्री झाले. शनिवारी ट्रेलर रिलीज झाल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “बेईमान लोक आपली राजनिती उद्देश पुढे नेण्यासाठी आपला केलेला विश्वासघात लपवण्यासाठी आनंद दिघे यांच्या नावाचा दुरुपयोग करत आहेत.”

शिवसेना नेत्यांनी आरोप लावत, फिल्मच्या संवादात आनंद दिघे यांना जिम्मेदार ठरवलं जात आहे. जे पार्टी संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर वफादार होते. ते म्हणाले सिनेमाचा पहिला भाग आनंद दिघेच्या मृत्यृने समाप्त होतो, तर दूसरा भाग कसा येऊ शकतो. ते म्हणाले हि फिल्म राज्य विधानसभा निवडणूकीला डोळ्यासमोर ठेवून रिलीज केली जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

नताशापासून दूर जाताच हार्दिकची अनन्यासोबत झाली गट्टी ? इंस्टाग्रामवर एकमेकांना केले फॉलो
‘मला स्वतःची खूप किंमत आहे…’ स्टार किड्सच्या ट्रोलिंगवर जान्हवी कपूरने स्पष्टपणे मांडले मत

हे देखील वाचा