Monday, June 29, 2026
Home बॉलीवूड श्रद्धा कपूरला ‘वेलकम टू द जंगल’ पाहताना आवरले नाही हसु, राहुल मोदीसोबत धमाल करताना दिसली अभिनेत्री

श्रद्धा कपूरला ‘वेलकम टू द जंगल’ पाहताना आवरले नाही हसु, राहुल मोदीसोबत धमाल करताना दिसली अभिनेत्री

अक्षय कुमार अभिनित वेलकम टू द जंगल चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. अक्षय कुमारचे  आतापर्यंतचे चित्रपट हे नेहमीच ब्लॉकबस्टर राहिले आहेत आणि तू त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांना हसण्याचे काम करत असतो. जसे की हेराफेरी, गरम मसाला, वेलकम, भूत बंगला या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांना प्रचंड हसवले आहे. आणि सध्या त्याचा रिलीज झालेला चित्रपट म्हणजे वेलकम टू द जंगल हा चित्रपट आता बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. तसेच या चित्रपटाचे टीम सुद्धा खूप मोठी आहे. तर आता सर्वत्र या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. अनेक कलाकार या चित्रपटाची कौतुक करत आहेत. याच दरम्यान आता श्रध्दा कपुरने या चित्रपट पाहीला आहे, ती हा चित्रपट पाहतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तर यात राहुल मोदी, श्रद्धा कपूर या चित्रपटाचा आंनद घेताना दिसत आहेत.

श्रद्धा कपूर (Kapoor)आणि तिचा कथित प्रियकर राहुल मोदी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहेत. हे दोघे सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. तसेच त्यानी हा चित्रपट पाहतानाचा व्हिडीओ एक चाहत्याने गपचुप काढला आहे. आणि सोशल मिडियावर शेअर करत या व्हिडिओलो एक कॅपन्श दिले आहे. तर हे म्हणजे “भारताची नॅशनल क्रश, श्रद्धा कपूरसोबत ‘वेलकम टू द जंगल’ पाहताना. असे त्याने या पोस्टमध्ये म्हणले आहे.

‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट एक दिवस आधी पेड प्रिव्ह्यूनंतर 26 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आणि सर्वासाठी हा चित्रपट 27 जुन पासुन थिएटिअर मध्ये रीलीज झाला. हा चित्रपट अहमद खान दिग्दर्शित आहे. तर या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यामुळे चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई 93.20 कोटी झाली आहे. आणि श्रद्धा कपुरबाबत बोलायचे तर तीचा ‘ईठा’ या नावाचा एक उत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

हेही वाचा

‘हैवान’ हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार; सैफ आणि अक्षय १८ वर्षांनंतर दिसणार एकत्र

हे देखील वाचा