Tuesday, May 28, 2024

‘श्रद्धासारख्या अजून किती पोरींचा बाळी घेणार…’; म्हणत, केतकी चितळेनी व्यक्त केला संताप

दिल्लीसारख्या शहरामध्ये सप्रिम कोर्ट असूनही आशा प्रकारच्या घटना सतत घडत असतात. मात्र, श्रद्धा वालकर या हत्या प्रकरणाने तर संपूर्ण भारत देश हादरला आहे. तिचा बॉयफ्रेण्ड आफताब पूनावला याने अतिशय भयंकार प्रकारे श्रद्धाचा खून केला आहे. या खूनाबद्दल धक्कादायक खुलासे होते आहेत. तिच्या प्रियकराने एक वेबसिरिज बघून हा मर्डर प्लॅन करुन तिचा जिव घेतला.

श्रद्धा वालकर (Shradha Valkar) हत्याप्रकरणामध्ये माध्यमातील वृत्तानुसार श्रद्धा आणि तिचा बॉयफ्रेण्ड काही दिवसांपासून एकत्रच राहत होते मात्र, त्याच्यामध्ये वाद निर्माण होऊ लागला. त्यामुळे आफताबने सुनियोजित प्लॅन करुन तिच्या शरिराचे 35 टुकडे करुन तिच्या टुकड्यांना जंगलात फेकूण दिले. हे सगळं करत असताना त्याचे हात कापले नाहीत का? इतकं निर्दयी कसं कोणी असू शकतं? या प्रकरणाला अनुसरुन मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिने सोशल मीडीयावर एक पोस्ट शेअर केली असून तिची पोस्ट खूपच चर्चेत आली आहे. (Ketaki chitale shared post in shraddha murder case)

श्रद्धा हत्याप्रकरणी तिच्या बॉयफ्रेंण्ड आफताब याने हत्या करण्यापूर्वी अनेक गुन्हेगारीसंदर्भात चित्रपट आणि वेबसिरिज पाहिल्या. त्यापैकीच अमेरिकी सिरिज ‘डेक्टर’ (Dector) याचाही समावेश होता. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितले आहे की, ‘डेक्टर’ या बेवसिरिजची प्रेरणा घेऊन त्याने श्रद्धाचा खून केला. यावर अभिनेत्री केतकी चितळे हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, ‘श्रद्धासारख्या आणखी किती मुलींचा बळी घेतला जाणार आहे असा प्रश्न तिने केला आहे.’

श्रद्धा हत्याप्रकरणी अनेक अभिनेत्रींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यासोबतच केतकीनेही आपला संताप व्यक्त करत अधिकृत इंस्टग्राम आणि फेसबुवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “मेरा अब्दुल ऐसा नहीं बरोबर आहे. कारण आप मेलं, जग बुडालं. पण ३५ तुकडे होताना, गळा दाबला जाताना कुठे तरी पश्चात्ताप होत असेल ना? कुटुंबियांची आता काय मानसिक स्थिती असेल याचा विचार केल्यास अंगावर काटा येतोय. मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास घेताना डोळे उघडून पुन्हा (या वेळी कायमचे) मिटणार आहात? का आता तरी निद्रा मोडणार आहात ? !!!? #जागोमेरेदेश ।।जय हिंद।। ।। वंदेमातरम्।। ।। भारत माता की जय ।।असा हॅशटॅगही वापरला आहे.

ketki chitale
photo courtesy: facebook/Ketaki Chitale

अभिनेत्रीने मुलींना जागं होण्याचा संदेश देत तिने खनकदार शब्दात हॅशटॅग देखिल दिले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रतीक्षा संपली! आलियाने आई झाल्यानंतर शेअर केला पहिला फाेटाे; चाहते म्हणाले, ‘बाळाचा फाेटाे…’
प्रेयसीचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबवर स्वराचा राग आला उफाळून; ट्विट करत म्हणाली…

हे देखील वाचा