Friday, February 3, 2023

सनी देओलच्या ‘या’ दमदार संवादांवर आजही वाजवल्या जातात जोरदार शिट्ट्या

 

बॉलिवूड अभिनेता सनी देओल आज 19 ऑक्टोबर रोजी त्याचा 66 वा वाढदिवस साजरा करत आहे. सनी देओल हा हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक सुपरहिट चित्रपटात त्याने काम केले आहे. सनी देओल 90 च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. दमदार अभिनय आणि भारदस्त आवाजाने त्याचे चित्रपट सुपरहिट झाले.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे चिरंजीव असलेला सनी देओलने 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेताब’ चित्रपटातून त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. 90च्या दशकातील अनेक लोकप्रिय चित्रपटात त्याने काम केले आहे. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘घायल’ चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे1993मध्ये आलेला ‘दामिनी द लाईनिंग’ चित्रपटाने सुद्धा त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

सनी देओल यांनी आपल्या कसदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकलीच परंतु त्यांच्या भारदस्त आवाजात त्यांनी म्हटलेले अनेक संवाद आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांचे असेच निवडक संवाद जाणून घेऊया.

1) हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा- गदर
2) बलि हमेशा बकरे की दीं जाती है, शेर की नही – सिंग साब द ग्रेट

3) नो इफ नो..बट सिर्फ जट्ट!! – जो बोले सो निहाल

4) जब ये जब ये ढाई किलो का हाथ किसी पर पड़ता है तो आदमी उठता नहीं, उठ जाता है – दामिनी
5) पिंजरे में आकर कुत्ता भी शेर बन जाता है- घातक

6) जिंदगी का दुसरा नाम प्रॉब्लेम है – बॉर्डर

7) आज के बाद तेरी हर सांस के पीछे मैं मौत बन कर खडा हुँ- जीत

8) मैं तेरा वो हश्र करुंगा की तुझे अपने पैदा होणे पर अफसोस होगा- घायल

9) कपडे बदलने से इंसान नहिं बदलता – लकीर

10) तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख मिलती गई माय लॉर्ड, पर इंसाफ नहीं मिला – दामिनी

11) ये मजदूर का हात है, लोहा पिघलाकर ऊसका आकार बदल देता है – घातक

12) उतार के फेक दो ये वर्दी और पहनलो बलवंत राय का पट्टा अपने गलें मे, बलवंत राय के कुत्तों – घातक

13) सातों को साथ मारूंगा, एक साथ मारुंगा, घर मे घूस कर मारुंगा – घातक

 

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर

हेही नक्की वाचा-
जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा
सनी देओलवर खूप प्रेम करायची अमृता सिंग, पण अभिनेत्याच्या आयुष्यातील ‘या’ गुपितामुळे अभिनेत्रीचे उडाले होश

हे देखील वाचा