Monday, June 17, 2024

‘उर्फी जावेद तु ना फॅशनचा खून केलास…’; म्हणत नेटऱ्यांनी नवीन व्हिडिओवर व्यक्त केला संताप

सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारी अभिनेत्री उर्फी जावेद तिने ड्रेसच्या फॅशनची हद्दच पार केली आहे. कोणत्याच फॅशन डिजायनरने अशा प्रकारे ड्रेसची स्टईल होऊ शकते का? असा विचार देखिल केला नसेल. जेवढ्या प्रकारचे अर्फीने ड्रेस परिधान केले असतील. ओटीटी बिग बॉसनंतर उर्फीने चर्चेत राहण्यासठी आपल्या कौशल्याचा उपयोग करुन चित्रविचित्र प्रकारचे ड्रेस परिधान करुन फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. त्यामुळे तिला अमाप प्रसिद्धी देखिल मिळाली. पण दिसेंदिवस उर्फी बोल्डनेसची हद्दच पार करत आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांनी तिला धरेवर धरले आहे.

अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हे नाव पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. म्हणजेच सगळ्यांना संजलंच असेल की, पुन्हा एकदा तिने काहीतरी शेअर केलं आहे. अभिनेत्रीने नुकतांच एक व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंवर शेअर केला आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून उर्फीच्या अशाप्रकारच्या वागणुकीमुळे जाम ट्रोल करत आहेत.

नुकतंच उर्फीने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शोअर केला आहे, ज्यामध्ये तिने फक्त झाकायला पाहिजे तेवढेच अंग झाकले आहे. त्यामध्ये तिने दोन बनावट नकली हात अंग झाकण्यासाठी वापरले आहेत. हा व्हिडिओ शेअर करत “हेल्पिंग हॅन्ड” म्हणत कॅप्शन दिले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक चाहत्यांनी संताप व्याक्त केला आहे. या व्हिडिओवर कमेंटचा नाही तर शिव्यांच्या पाऊस पडत आहे.

 

View this post on Instagram

 

एका युजरने कमेंट करत लिहिले की, “उर्फी कसला मदतीचा हात वेडी आहेस का?”, “उर्फी तु ना फॅशनता खुन केला आहेस”, दुसऱ्याने लिहिले की, “मी उर्फीच्या आरोग्यासाठी प्रार्थना करेल”, “ही तर लेडी मोगली”, एकाने तर म्हटले की, “मी उर्फीसाठी देवाकडे लेटर मागेल”, एकानाे नाराजी व्यक्त करत म्हटले की, “एवढ्या खालच्या थराला जाशील वाटलं नव्हतं.”

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अभिनयापेक्षा ‘या’ गोष्टीला दिले जाते महत्व, राधिका आपटेनी केला धक्कादायक खुलासा
अबब! ‘या’ एका सवयीमुळे चक्क सेटवर म्हशी बांधणारा अवलिया, ‘शोले’ च्या गब्बरचा असा आहे सिनेप्रवास

हे देखील वाचा