Sunday, June 8, 2025
Home टेलिव्हिजन ‘झलक दिखला जा १०’ साठी उत्सुक आहे करण जोहर, पण माधुरी दीक्षितबद्दल केले मोठे वक्तव्य

‘झलक दिखला जा १०’ साठी उत्सुक आहे करण जोहर, पण माधुरी दीक्षितबद्दल केले मोठे वक्तव्य

बॉलिवूड निर्माता करण जोहर (Karan Johar) ‘झलक दिखला जा 10’ मध्ये पाच वर्षांनंतर माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि नोरा फतेहीसोबत जज म्हणून परतला आहे. याबद्दल तो खूप उत्सुक आहे शोच्या लॉन्चिंगदरम्यान, त्याने नवीन सीझनमध्ये प्रेक्षकांसाठी काय खास आहे हे माध्यमांसमोर सांगितले आहे. तसेच माधुरी दीक्षितबद्दलचा मोठा खुलासाही केला आहे. 

याबद्दल करण जोहर म्हणाला की, हा एक रिअलिटी शो होता, जो मी 2012 मध्ये केला होता. मी पाच वर्षे तो जज केला होता. आता तो पाच वर्षांनी येत आहे  म्हणून माधुरी आणि मी आलो. एकत्र आणि यावेळी शोमध्ये एक नवीन ट्विस्ट आहे, कारण तिथे नोरा आहे आणि यावेळी ती खूप रोमांचक असणार आहे. जेव्हा मी माधुरीला सेटवर पहिल्यांदा भेटलो तेव्हा ते पुन्हा भेटण्यासारखे होते.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा – सोनालीचे ‘ते’ स्वप्न अपूर्णच राहिले, मित्राने सांगितला ह्रदयस्पर्शी किस्सा
सोनालीवर ताबा मिळवण्यासाठी तांत्रिकाचा वापर करायचा सुधीर सांगवान, जवळच्या व्यक्तीचा खळबळजनक दावा
आकांशा पुरीच्या बोल्डनेसचा जलवा! मिका सिंगने केली ‘अशी’ कमेंट

हे देखील वाचा